China Fruit Seller : फळ विक्रेत्याच्या नावावर ‘या’ व्यक्तीने केली कोट्यवधींची संपत्ती ; कारण वाचून बसेल तुम्हाला धक्का

Chinese Fruit Seller :  असे म्हणतात आपल्या चांगल्या-वाईट कर्माची फळं इथेच फेडावी लागतात. जर वाईट कृत्य केले तर त्याचे फळ वाईटच मिळते आणि जर चांगले कर्म केले तर त्याचे गोड फळ मिळते. असाच एक अनुभव एका फळ विक्रेत्याला आला आहे. त्याच्या चांगल्या कर्माने त्याला एका रात्रीत कोट्यवधींचा मालक बनवले आहे. त्याच झालं असं चीनच्या शांघायमधील … Read more

प्राॅपर्टीच्या वादातून कुटुंबातील 2 महिला आणि 2 मुलींना केलं ठार; न्यायालयानं सुनावली ही शिक्षा

ग्वाल्हेर – येथे वर्ष 2016 मध्ये झालेल्या एकाच वेळेस चार जणींच्या हत्यांच्या प्रकरणात सात आरोपींना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून या सात आरोपींनी दोन महिला आणि दोन मुलींची हत्या करण्यात केली होती. कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून हत्त्या करणे, मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे, पुरावे नाहीसे करणे अशा विविध आरोपांखाली हा खटला … Read more

ज्येष्ठ कन्नड अभिनेत्रीने मालमत्तेच्या वादातून मुलगा आणि सुनेविरुद्ध केला गुन्हा दाखल

मुंबई – ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी श्यामला देवी यांनी मालमत्तेच्या मुद्द्यावरून अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप करत तिचा मुलगा आणि सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिवंगत कन्नड दिग्दर्शक दिवंगत सिद्धलिंगय्या यांच्या पत्नी श्यामला देवी यांनी  ‘बांगर्डा मानुष’ यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.  हे चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध कन्नड चित्रपटांपैकी एक आहे. श्यामला … Read more