पुणे जिल्हा : देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रहिताचे मोदींकडून काम – आढळराव

आजी माजी सैनिक संघटनेचा पाठींबा चिखली – देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रहिताचे काम गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. भारताची वेगळी ओळख जगात त्यांनी केली. राष्ट्रहिताच्या विचारामागे आपण राहिले पाहिजे, असे आवाहन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केले. चिखली येथील पर्ल बॅंक्वेट हॉल येथे महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाला. त्यावेळी श्री भैरवनाथ आजी-माजी सैनिक … Read more

पुणे जिल्हा : बिबट्यापासून संरक्षणासाठी आता टेंट

नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील वाढती बिबटसंख्या जुन्नरकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याला सुरक्षित लपण निर्माण झाले आहे. पर्यायाने बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. दिवस रात्र बिबट्यांचा वावर दिसू लागल्याने शेतकरी, मेंढपाळ व स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी … Read more

Article 371 । सुरक्षा, नोकऱ्या आणि संरक्षण… लडाखमध्ये कलम ३७१ लागू झाल्यास काय बदल होईल?

amit shah

Article 371 । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याआधीच लडाखमध्ये कलम ३७१ लागू होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात लेह आणि लडाखचे नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली आहे, ज्यामध्ये त्यांनी कलम 371 द्वारे या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक लोकांसाठी विशेष तरतुदी करण्याचे आश्वासन दिले आहे. कलम 370 प्रमाणे, कलम 371 देखील … Read more

भ्रष्‍ट नेत्‍यांना संरक्षण हीच मोदी गॅरंटी – उद्धव ठाकरे

रायगड – ज्या विरोधकांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्याच विरोधकांना भाजपकडून निमंत्रण मिळत आहे. मंत्री, उपमुख्यमंत्री आणि थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जात आहे. तुम्ही आमच्याकडे आल्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळणारच आणि हीच मोदींची गॅरंटी आहे, अशा शब्‍दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्‍लाबोल केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा … Read more

पुणे जिल्हा : ‘पोक्सो’ने दिले अल्पवयीन मुला-मुलींना संरक्षण

न्यायाधीश सागर मोहिते : पारगाव येथे मुलांना मार्गदर्शन पारगाव शिंगवे – पोक्सो ( लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 ) या कायद्याने अल्पवयीन मुला- मुलींना संरक्षण दिले आहे. या कायद्याने मुलांना न्याय मिळण्यात मदत होईल, तसेच एखाद्याने विनाकारण खोटे गुन्हे दाखल केल्यास अशा व्यक्तीलाही या कायद्याने शिक्षा होते, असे प्रतिपादन घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश सागर … Read more

नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांचे संरक्षण; कुटुंबियांसह जीवे मारण्याच्या मिळाल्या होत्या धमक्या

नवी दिल्ली: प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी भाजपचे माजी प्रवक्ते शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात एफआयआर नोंदवला होता. शर्मा यांनी पोलिसांना मिळणाऱ्या धमक्यांचा … Read more

सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा कायम ; आयएनएस प्रकरणी 14 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई – आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेल्या निधी घोटाळा प्रकरणी भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून किरीट सोमय्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. सोमय्यांच्या जामिन अर्जावर हायकोर्टात सुनावणी पार पडली असून सुनवाणी 14 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. … Read more

मातृभाषा रक्षणासाठी युवकांनी मिशन मोडवर काम करावे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : देशातील युवापिढी भारतीय भाषांपासून दुरावत आहे, हे दुर्दैवी आहे. इंग्रजी भाषेला महत्त्व देताना श्रेष्ठ साहित्य असलेल्या भारतीय भाषांना आपण महत्त्व दिले नाही तर भाषाही मरतील व संस्कृतीही टिकणार नाही. मात्र मातृभाषा रक्षणाचे कार्य युवकांनी हाती घेतले व ते मिशन मोडवर राबवले तर भाषांना उज्ज्वल भवितव्य लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. … Read more

भाजपमध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का? – जयंत पाटील

अहमदनगर : भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज अहमदनगर येथे आहेत. जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार … Read more

दिलासादायक : करोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात ८२ टक्के सक्षम; संपूर्ण लसीकरणानंतर ९५ टक्के संरक्षण

COVID-19 vaccine patent waiver

वृत्तसंस्था – जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा करोनाचा विळाखा घट्ट बसलेला बघायला मिळाला आहे. करोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. या जिवघेणा विषाणूवर एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोना लसीचा एक डोस कोरोना विषाणूपासून … Read more