पीएसआयची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी पुरवणे अशक्य पुणे – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी दि. १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ वेळी … Read more

पुणे | पीएसआयची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी दि. १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, … Read more

पुणे : ४० हजारांच्या लाच प्रकरणात पीएसआयसह वकिलाला अटक

पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात पाच लाख रुपयांची लाच मागून एकाकडून तडजोडीत ४० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील उपनिरीक्षकासह एका वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रात्री अटक केली. एरंडवणे भागातील अलंकार पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण ( ३५, रा. शासकीय पोलीस वसाहत, परमारनगर, वानवडी), … Read more

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अश्‍विनी बनली पीएसआय

कार्ला – सुदुंबरे येथील शेतकरी कुटुंबातील अश्‍विनी विशाल गाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना एमपीएससी या परीक्षेत यश संपादन करत, पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले.विशेष म्हणजे लग्नानंतर सासरच्या मंडळींची साथ मिळाल्याने अभ्यासाकरिता पोटच्या वीस दिवसाच्या मुलाला घरी ठेवून मोठ्या चिकाटीने अभ्यास केला. या प्रयत्नांना यश आल्याने माहेर-सासरबरोबरच परिसरात तिच्या यशाचे कौतुक होत आहे. मावळातील ताजे … Read more

“ज्या दिवशी मी अंगावर खाकी वर्दी चढवेल ना, त्या दिवशी माझी मरणाची भीती संपेल”; सायकल रिपेअरिंग करणाऱ्या वडिलांची लेक बनली ‘PSI’

मुंबई : ‘ज्या दिवशी मी अंगावर खाकी वर्दी चढवेल ना, त्या दिवशी माझी मरणाची भीती संपेल. महाराष्ट्र पोलीस हा धर्म आणि जात फक्त खाकी…’ हे एका ध्यास घेऊन जगणाऱ्या लेकीचे स्टेट्स आहे. जे तिने आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण केलं आहे. तेही पहिल्याच प्रयत्नात.  बिकट परिस्थितीवर मात करत केवळ मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर … Read more

दापकेघरची जिद्दी कोमल झाली पोलीस उपनिरीक्षक; क्‍लास न लावता मिळवले यश

लोणंद – दापकेघर (ता. खंडाळा) येथील धरणग्रस्त, विस्थापित शेतकरी कुटुंबातील कोमल नंदकुमार देशपांडे हिने कोणत्याही प्रकारचा क्‍लास न लावता गेली सहा वर्षे केवळ अभ्यासिकेत अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत पोलीस दलातील फौजदार पदाला गवासणी घातली आहे. त्याबद्दल तिचे कौतूक होत आहे. भोर तालुक्‍यातील दापकेघर हे गाव नीरा -देवघर धरणाच्या पाण्यात गेल्याने सर्वांना … Read more

पंढरपूर ठाण्यातील पोलीसाचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन; पोलिस दलात हळहळ

सोलापूर – सोलापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. युवराज कृष्णा भालेराव (वय 56) असे मयत उपनिरीक्षकाचे नाव आहे. भालेराव हे पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त मामाच्या गावी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे गेले असता तेथेच त्यांचे निधन झाले. मोहोळ येथे दोन दिवसाच्या सुट्टीनिमित्त मामाच्या गावी गेले होते. … Read more

“पीएसआय’ची शारीरिक चाचणी आता पूर्वीप्रमाणेच

पुणे – पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुन्या निकषानुसारच ही चाचणी घेण्याची मागणी होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वीच्या म्हणजेच 2018मध्ये निश्‍चित केलेल्या निकषांनुसारच शारीरिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएसआय पदासाठीच्या शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी … Read more

धक्कादायक : डिझेल चोरी करताना हटकल्याने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली गाडी

नेवासा (प्रतिनिधी) – ट्रकमधून डिझेल चोरी करत असताना हटकल्यानंतर स्वीफ्ट कारमधून चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी 150 ते 200 किलोमीटर पाठलाग केला. डिझेल चोरांची स्वीफ्ट कार अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिस निरीक्षक विजय करे व पोलिस कर्मचार्‍यांच्या अंगावर गाडी घातली. यात पोलीस निरीक्षक करे यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नगर- औरंगाबाद … Read more

चहावाल्याची मुलगी बनली “फौजदार’; जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव

गोंदिया – मनात जिद्द आणि चिकाटी असली की काहीही शक्य होते याचे आणखी एक उदाहरण म्हणजे गोंदिया शहरातील चहा विक्रेते सुरेश पटले यांची मुलगी प्रीती पटले. प्रीतीने बिकट परिस्थीतीवर मात करत सातत्याने अभ्यास करून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. 2019 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत ती पास झाली आहे. 25 मार्चला … Read more