शेतकऱ्याकडून लाच घेताना पीएसआयला रंगेहात अटक

लातूर  – बळीराजाला देशाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा म्हणून गौरवले जाते. मात्र, त्याच अन्नदात्याकडे लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड … Read more

2 लाख रुपयांची लाच घेऊन पैसे गाडीच्या डिक्कीत ठेवताना पीएसआयला अटक

वर्धा – आरोपीची बेल रद्द न होण्याकरिता, मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीला आरोपी न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षकास अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विवेक जानराव लोणकर असे अटक केलेल्यांचे नाव आहे. लोणकर हा वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक पदावर … Read more