पुणे जिल्ह्यात ४९ पब आणि बारवर कारवाई

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणालले आहेत. कारण या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले. आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क … Read more

रवींद्र धंकेगरांच्या नव्या ट्वीटमुळे खळबळ ; पबचा फोटो शेअर करत म्हणाले,”अन्यथा 48 तासांच्या आत…”

Ravindra Dhankegar।

Ravindra Dhankegar। पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले. त्यात पुण्याचे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या घटनेवर आक्रमक होताना दिसत … Read more

‘या’ पबच्या इंटेरियरसाठी वीस लाख डॉलर्सच्या नोटांचा वापर

मियामी : अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये तेथील पबमध्ये मिळणाऱ्या दारुसाठी असे पब प्रसिद्ध असले तरी असा एक पब आहे. तो तिथे मिळणाऱ्या दारूपेक्षा ही तेथील इंटेरियरसाठी प्रसिद्ध आहे.  या पबमध्ये अंतर्गत सजावटीसाठी चक्क वीस लाख डॉलर्स मूल्याच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा या राज्यांमध्ये पेसाकोला शहरांमध्ये मॅकग्वियर नावाचा हा पब असून तेथे ही अनोखी … Read more

पबमधील गोळीबारप्रकरण दोन वर्षांनी चव्हाट्यावर; गुंड सचिन पोटेविरोधात अखेर गुन्हा दाखल

पुणे – मुंढवा भागातील एका पबमध्ये गुंड सचिन पोटे याच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला दोन वर्षानंतर वाचा फुटली. त्याच्याविरोधात ऑनलाइन बेटिंगप्रकरणात खंडणीचा गुन्हा नुकताच दाखल केल्यानंतर पब मालकाने नुकतीच गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतर पोटेसह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाइन बेटिंगप्रकरणात एकाला धमकावल्याप्रकरणी सचिन पोटे आणि साथीदार अजय शिंदे यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

“…बार, पब, नाईट लाईफ–नो लॉकडाउन” !; भाजपच्या ‘या’ नेत्याची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन व पुण्यात रात्री संचारबंदीची देखील घोषणा केली गेली आहे. शिवाय, मुंबईतील महापौरांनी देखील लॉकडाउनचा इशारा दिलेला आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली … Read more

नवीन वर्ष स्वागताचा जल्लोष रात्रभर

हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्‍लब पहाटे 5 वाजेपर्यंत राहणार सुरू राज्य सरकारची परवानगी; मद्यविक्री, करमणूक कार्यक्रमांना पहाटेपर्यंत मुभा पुणे – नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष यंदाही रात्रभर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्‍लबमध्ये 31 डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री व करमणूक कार्यक्रमांना मुभा देण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार … Read more

थायलंडच्या पबमध्ये वाजले ‘राष्ट्रवादी पुन्हा’ गाणे?

पुणे – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेवरून महानाट्य रंगले होते. अखेर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत राज्यात महाविकासआघाडीचे सत्तास्थापन केली. व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका महत्वपूर्ण होती. एवढेच नव्हे संपूर्ण निवडणुकीदरम्यान शरद पवार हे काय रसायन आहे आणि त्यांचे पॉवरबाज राजकारण काय असते, याची प्रचितीच यानिमित्ताने … Read more