जागतिक आरोग्य संघटनेने दिली आनंदाची बातमी; ‘कोव्हिड-१९’ वरील जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली

मुंबई : मागच्या चार वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालून सर्वांचे मुश्किल केले होते, त्या करोनाचा आता अंत झाला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या वर्गवारीतून या करोनाला वगळले असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी,’कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही, असे म्हटले गेले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत … Read more

दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी  – मागील आठवड्यापासून शहरात व धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या धरणाच्या पाणीपातळीत व पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. परंतु शहराला महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु दूषित आणि पिवळसर आणि मातीयुक्‍त पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. … Read more