अतिवृष्टी व पुरामुळे हानी झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी 2224 कोटींची आवश्यकता – अशोक चव्हाण

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या रस्ते व पुलांच्या हानीचा आज सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विभागनिहाय आढावा घेतला. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, राज्यातील हानीग्रस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 2 हजार 224 कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता असल्याचे मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढावा बैठकीस विभागाचे सचिव (रस्ते) … Read more

महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता; अशोक चव्हाण शिवसेनेबाबत म्हणाले….

मुंबई – शिवसेना हा पक्ष युपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा जाहीर नाराजी व्यक्‍त करण्यात आल्यामुळे आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी) … Read more

तिरंगा वाचवणाऱ्या कुणाल जाधवचा सत्कार

मुंबई : माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणणाऱ्या कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सह्याद्री अतिथीगृहात छोटेखानी सत्कार करण्यात आला. कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी ट्‌वीटरवरून त्यांच्या कर्तव्य भावनेची प्रशंसा केली होती. … Read more