पुदुच्चेरीत प्रचारासाठी भाजपकडून मतदारांच्या आधार डेटाचा अवैध वापर?

चेन्नई, दि.26 – पुदुच्चेरीत प्रचारासाठी भाजपकडून मतदारांच्या आधार डेटाचा अवैध वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी गांभीर्याने तपास होण्याची गरज व्यक्त केली. तसेच, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकता येऊ शकेल का, अशी विचारणा निवडणूक आयोगाला केली. केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान (6 एप्रिल) होणार आहे. … Read more

अग्रलेख : आघाडी आणि बिघाडी

देशाच्या निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर या राज्यांमध्ये विविध राजकीय पक्षांनी आघाडीचे राजकारण सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. देशाच्या विद्यमान राजकारणामध्ये आणि बहुतेक सर्वच राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आणण्याचा आत्मविश्‍वास खूपच कमी राजकीय पक्षांमध्ये असल्याने कोणत्या ना कोणत्या पक्षाची आघाडी करून एकत्रितपणे … Read more

अग्रलेख : शक्‍तिप्रदर्शनाची आणखी एक संधी

केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्याने देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना पुन्हा एकदा शक्‍तिप्रदर्शनाची संधी निर्माण होणार आहे. अर्थात, प्रत्येक राज्यांमधील राजकीय प्रतिस्पर्धी वेगवेगळे असले तरी देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असणारे भाजप आणि कॉंग्रेस यांना या निमित्ताने या राज्यांमध्ये आपले अस्तित्व दाखवण्याची संधी उपलब्ध होणार … Read more

लक्षवेधी : पुदुच्चेरीचा धडा आणि इशारा!

– राहूल गोखले पुदुच्चेरीमधील कॉंग्रेस सरकार अल्पमतात आल्यानंतर कोसळणे स्वाभाविक होते. अर्थात यामुळे दक्षिणेत कॉंग्रेसकडे असणारे एकमेव राज्य देखील गेले. पुदुच्चेरीमधील कॉंग्रेस सरकार पडले आणि अखेर केंद्रशासित असणाऱ्या आणि अवघी तीस सदस्यीय विधानसभा असणाऱ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. वास्तविक त्या राज्यात पुढच्या दोन-तीन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हा एवढीही उसंत न घेता … Read more

“हे जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय”;मुख्यमंत्र्यांना राग अनावर

नवी दिल्ली : पुद्दुचेरीत काँग्रेस आज मोठा धक्का बसला आहे कारण बहुमत चाचणीत राज्य सरकार अपयशी ठरल्याने सरकार कोसळले आहे. बंडखोर आमदारांमुळे पुद्दुचेरीत काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री नारायणसामी यांना आपला राग अनावर झाला आहे. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी, “पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली … Read more

Big Breaking ; पुद्दुचेरीत अखेर काँग्रेस सरकार कोसळले; बहुमत सिद्ध करण्यात सरकार अपयशी

पुद्दुचेरी: पुदुचेरीतील काँग्रेस सरकारसाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला आहे. कारण सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले सरकार आज अखेर कोसळले आहे. Puducherry CM V.Narayanasamy loses trust vote in Assembly, government falls pic.twitter.com/iFVE9g7jvf — ANI (@ANI) February 22, 2021 मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. काँग्रेसच्या … Read more

मुख्यमंत्र्यांसोबतचा वाद भोवला? ;पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन किरण बेदींची उचलबांगडी

पद्दुचेरी: मागील काही काळापासून किरण बेदी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या वादाचा परिणाम आता पाहायला मिळत आहे. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना तात्काळ प्रभावाने हटवण्याचे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले आहेत. तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे पद्दुचेरीचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. पद्दुचेरी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहेत. नायब … Read more

पुदुच्चेरीत कॉंग्रेससमोर पेचप्रसंग ! आणखी एका आमदाराचा राजीनामा; आघाडीचे सरकार अल्पमतात

पुदुच्चेरी – देशात 5 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या सत्ताधाऱ्यांपुढे भाजपकडून वेळोवेळी आव्हाने उभी केली गेली आहेत. आता देखील कॉंग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला असून पुदुच्चेरीमधील कॉंग्रेसचे सरकार पडण्याच्या स्थितीवर येऊन ठेपले आहे. पुदुच्चेरीमधल्या अजून एका आमदाराने राजीनामा दिल्यामुळे आता कॉंग्रेसचं सरकार अल्पमतात आले असून विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपकडून अपेक्षेप्रमाणे फ्लोअर टेस्ट … Read more