Pune Crime: ई-सिगारेट, तंबाखूचे फ्लेवर विकणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात; शहरभर कारवाई

पुणे – तरुणांना टार्गेट करत शहरातील मोठ्या शैक्षणिक संकुल परिसरात कायद्याचे उल्लंघन करत ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शहरातील विविध भागातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात ई सिगारेट, बेव विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली … Read more

अंडरवर्ल्डशी माझे संबंध… तुझा अजय भोसले करील..; अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे – अंडरवर्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही अशी धमकी देत इस्टेट एजंटची १ कोटी ३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अग्रवाल पिता-पुत्रांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कल्याणीनगर अपघात प्रकरणी … Read more

Pune Crime: पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग; धारदार शस्त्राने वार करत दुसऱ्या पतीचा खून

पुणे – पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसर्‍या पतीवर खूनी हल्ला केला. धारधार हत्याराने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनल उर्फ सुमीत पटेकर (रा.पवळे चौक कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, प्राजक्त सोनल उर्फ सुमित पटेकर (वय.34,रा. कसबा पेठ) यांनी … Read more

Smuggling gold: दुबईहून पुण्यात सोन्याची तस्करी; पुणे विमानतळावर एक किलो सोने जप्त

पुणे –  पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल एक किलो सोने (१०८८.३ ग्रॅम) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. दुबईमधून आलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखालील पाईपमध्ये सोने लपवले होते. कस्टम विभागाला याची माहिती मिळाल्यावर अगोदर प्रवाशाची झाडाझडती घेण्यात आली. त्याच्याकडे काहीच मिळाले नाही. मात्र त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने तो बसलेले सीट तपासण्यात आले. तेव्हा … Read more

Pune Crime: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात चोरी; दानपेट्या फोडून 2 लाखांची रोकड लंपास

पुणे- येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. मंदिराचे विश्वस्त सुधीर वसंतराव वांबुरे (वय ६७, रा. येरवडा गाव) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा गावातील टेकडीवर श्री तारकेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून चोरटा आत शिरला. मंदिरात ठेवलेल्या सहा दानपेट्या फोडून चोरट्याने … Read more

पुण्यातील अपघाताप्रकरणी ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Pune Porsche Car Accident |

Pune Porsche Car Accident |  पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही पोर्श कार चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आजोबा … Read more

Pune porsche accident : अपघात प्रकरण तापलं, विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न, पाहा Video

Pune porsche accident । vishal agarwal : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात बिल्डर वडिलांचा प्रभाव आणि … Read more

‘६०० कोटींपेक्षा जास्त मालमत्ता, आलिशान हॉटेलचे बांधकाम अन्…’ पुणे पोर्श प्रकरणातील आरोपीचे बिल्डर वडील विशाल अग्रवालची संपत्ती किती ?

Pune porsche accident । पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात बिल्डर वडिलांचा प्रभाव आणि पैशाच्या जोरावर एका … Read more

‘मेरा बच्चा अच्छा था… माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती’ अनिसच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Pune Porsche Accident । कल्याणीनगर येथे आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणातील अल्पयवीन कारचालक मुलाला बालन्याय मंडळाने सुनावलेला आदेशामुळे संपूर्ण स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या अपघात  बळी गेलेल्या  आयटी अभियंता तरुण अनिस अवधियाच्या आईने  मेरा बच्चा अच्छा था…  असं म्हणत हंबरडा फोडला आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’ ‘माझा मुलगा मला परत द्या… माझा मुलगा … Read more

‘माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तर….’; पुण्यातील अपघात प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Pune | Porsche Car Accident | Ajit Pawar – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा … Read more