क्रुरतेचा कळस : चार महिन्याच्या श्‍वानाला बेदम मारहाण करत संपवल

पुणे – जांभुळवाडी येथे वडिल आणि मुलानी चार महिन्याच्या श्‍वानाच्या पिल्लास बेदम मारहाण करत जीवे मारले. मारहाणीत त्याचा एक पाय मोडला तसेच डोक्यावर वर्मी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे आडोसा शोधत हे श्‍वानाचे पिल्लू त्यांच्या घराच्या पडवीत आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यानूसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात … Read more

Pune Crime : विमानतळ परिसरात अपहरण झालेल्या ‘त्या’ तरुणीचा खून झाल्याचे उघड..

Pune Crime : विमानतळ परिसरातील मॉलच्या आवारातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले आहे. या तरुणीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीचा मृतदेह अहमदनगर जिल्हयातील कामरगावाच्या हद्दीतील एका खड्डयामध्ये पुरण्यात आला होता. हा मृतदेह रविवारी रात्री पोलिसांनी शोधून काढला. यानंतर तीच्या महाविद्यालयातील दोन तरुणांसह तीघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. प्राथमिक … Read more

Pune : पत्नीच्या आरोपातून पतीची सव्वा वर्षांनी मुक्तता..

पुणे : वडिलांनी नऊ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या पत्नीच्या आरोपातून पतीची सत्र न्यायाधीश एस.एस.गुल्हाने सव्वा सहा वर्षाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये याबाबत वाकड पोलिसात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८,१२, विनयभंग आणि धमकाविणेच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रमोद पाटील, अ‍ॅड.विश्वास पाटील, अ‍ॅड. सौरभ पाटील … Read more

Pune Crime News : पुणे हादरलं! कात्रज भाजी मंडई परिसरात भरदिवसा डोक्यात दगड घालून खून…

पुणे  : कात्रज भाजी मंडई परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचाी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मनोहर बागल (वय ५५, रा. शिवशंभोनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. कात्रज भाजी मंडई परिसरात एक जण रक्ताच्या थोरोळ्यात पडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर एक पिशवी पडली हाेती. सुरुवातीला मृतावस्थेत पडलेल्या … Read more

pune news : आईच्या खुन प्रकरणी तब्ब्ल ६ वर्षेनंतर जामीन मंजूर

pune news : आईचा खून केल्याप्रकरणात सहा वर्षे तुरूंगात असलेल्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी हेडाऊ यांनी जामीन मंजुर झाला आहे. आबा उर्फ शंकर जावळे असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. प्रणित नामदे व ॲड. अजित पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आई व मुलामध्ये वाद … Read more

Pune Crime News : आजीबाईंच्या प्रसंगावधानामुळे चोरटा गजाआड…

पुणे :  मागील काही महिन्यांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातारा रस्त्यावर पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील बांगडी चोरट्यांनी कटरने कापली. गर्दीत बांगडी कापणाऱ्या चोरट्याला ज्येष्ठ महिलेने पकडले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर प्रवाशांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी … Read more

pune news : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ३ सराईत गुन्हेगारांविरोधात मोक्काची कारवाई; एक जण फरार

pune news – लोणी काळभोर येथील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या ३ सराईत गुन्हेगारांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. एक जण फरारी असून पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची ही ९९ वी कारवाई आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात … Read more

PUNE: पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला बेदम मारहाण; धनकवडी परिसरातील घटना

पुणे: पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत येणं जावयाला चांगलेच महागात पडले आहे. सासरकडच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती भांडणावरून जावयाला डोकं फुटेपर्यंत बेदम मारहाण केली. यामध्ये जावई  गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी दोनच्या सुमारास धनकवडी येथील मयुर कॉम्प्लेक्समध्ये घडला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल … Read more

pune news : डीआरआयने जप्त केलेले ते ५० कोटींचे मेथाक्युलोन नाही; सीएफएसएलचा अहवाल

pune news : मुंबई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने पुणे ग्रामीण परिसरातून सुमारे ५० कोटी रुपयांचे १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त केला होता. मात्र, सेंट्रल फाॅरेसिंक सायन्स लेबोरेटरीच्या रिपोर्टमध्ये तो मेथाक्युलोन नसल्याचा अहवाल आला आहे. मेथाक्युलोन तर नाहीच तर तो इतर काॅमन अमली पदार्थ नसल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या … Read more

Pune : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुकाराम सुपे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

पुणे : वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे (Tukaram supe) यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) बुधवारी (दि.६) गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran lohar) आणि सांगलीचे निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे (Vishnu kambale) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘एसीबी’कडून तीन आजी … Read more