राहुल गांधींची आज पुण्यात सभा; महाविकास आघाडीकडून शहरात शक्तिप्रदर्शन

Rahul Gandhi In Pune|

Rahul Gandhi In Pune| – लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांनी धुरळा उडत असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर पुण्यात आज शुक्रवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ४ वाजता आरटीओजवळील एसएसपीएमएस मैदानावर ही सभा होणार असून, यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून शहरात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार … Read more

मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात महायुतीचं मोठं शक्तीप्रदर्शन; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

Pune Loksabha Election|

Pune Loksabha Election|  भाजपकडून पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात महायुतीची प्रचार रॅली होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे उदय सामंत हे नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत. मुरलीधर मोहोळ आज … Read more