पुणे | पीएमपी “गो’ ॲपला अखेर दि. १ मे चा मुहूर्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) तयार करण्यात आलेले “पीएमपी गो’ नावाचे मोबाइल ॲप येत्या दोन आठवड्यांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. त्याचबरोबरच पीएमपीच्या मार्गाची व सध्यस्थिती बस कुठे याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. पीएमपीकडून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या प्रयत्न केला जात आहे. पीएमपीकडून … Read more

पुणे | पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ संकल्पनेला पुरस्कार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सादर केलेल्या ‘पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ’ संकल्पनेला असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) च्या वार्षिक परिषदेत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी केंद्रीय रस्ते आणि राजमार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. पुणे … Read more

पिंपरी | महिलांसाठी तेजस्वीनी धावणार- महिला दिनी मोफत बससेवा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मोफत प्रवास करता येणार असून महिलांसाठी असलेल्या तेजस्वीनी बसमधून त्यांना प्रवास करता येणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. ८) दोन्ही शहरातील दोन १७ मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार आहे. महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात … Read more