पुणे | पीएमपीने ऍपचीही लावली वाट पहायला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘गो अॅप’चे काम अंतीम टप्यात असल्याचे दोन महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप अॅप सुरू झाले नसून आणखी किती महिने वाट पहावी लागणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन देणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून गुगल सोबत … Read more

पुणे | रातराणीला २७ लाख प्रवाशांचा प्रतिसाद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमपीकडून खास प्रवाशांच्या सुविधेसाठी रात्री पाच मार्गांवर सुरू केलेल्या रातराणी बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या रातराणी बससेवेचा जवळपास 27 लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे. प्रामुख्याने कात्रज ते शिवाजीनगर आणि कात्रज ते पुणे स्टेशन मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने … Read more

पिंपरी| मोबाइलवर ऑडिओ व व्हिडीओ पाहताना हेडफोनचा वापर करा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील बसमध्ये प्रवास करत असताना हेडफोन, इयरफोन शिवाय मोबाइलवर ऑडिओ व व्हिडीओ ऐकण्यास, बघण्यास तसेच मोबाइलवर मोठ्या आवाजात बोलण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. मोबाइलवर ऑडिओ व व्हिडीओ पाहताना हेडफोनचा वापर करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व … Read more

‘पीएमपी’ची टाकी फुल्ल… आता 11 ठिकाणी सीएनजी पंप

पुणे – पीएमपी बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी चालकांची होणारी कसरत आता कमी होणार. शहरात आणखी सहा ठिकाणी सीएनजी पंप सुरू होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शहरात 11 ठिकाणी बसमध्ये सीएनजी भरण्याची व्यवस्था असणार आहे. मुबलक प्रमाणात सीएनजी पुरवठा होणार असल्याने बसची टाकी फुल्ल करूनच बस रस्त्यावर धावणार असल्याने बस बंद पडण्याचे प्रकारही टळणार आहेत … Read more

…यापुढे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर नोकरी गमवावी लागेल?

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ही अत्यावश्‍यक सेवेमध्ये येते. त्यामुळे यापुढे नागरिकांना वेढीस धरून पीएमपीमधील कर्मचाऱ्यांना संप पुकारता येणार नाही, अशी अधिसूचनाच राज्य शासनाने काढली आहे. त्यामुळे यापुढे संप पुकारला तर कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. “पीएमपी बस’ ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो प्रवाशी बसने प्रवास करतात. शाळा, महाविद्यालय, … Read more

पुणे : शहराबाहेर बससेवा विस्तारणार “पीएमपी”चा नवा प्रस्ताव

पुणे –पुणे महानगर परिवहन महामंडळाने “पीएमआरडीए’च्या हद्दीमध्ये सेवा विस्तारण्यास सुरुवात केली आहे. आगामी टप्प्यात वेल्हा, लोणावळा आणि मंचर या भागांतही बससेवा सुरू करण्याचा नवा प्रस्ताव विचाराधीन आहे.मात्र, या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांकडून मात्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत असून शहरातील बससेवा सुधारण्याची मागणी करण्यात येत आहे. पीएमपीने डिसेंबर महिन्यापासून पीएमआरडीएच्या हद्दीतील विविध मार्गांवर सेवा देण्यात येत आहे. सध्या … Read more

पीएमपीच्या आता दररोज दीड हजार बसेस मार्गावर

  पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ बसेसच्या संख्येत येत्या मंगळवारपासून (19 जानेवारी) वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून आता दररोज 1 हजार 500 बसेस सोडण्यात येणार आहेत. पीएमपीची मार्चपासून बंद असणारी प्रवासी सेवा सप्टेंबरपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात सुमारे 500 बसेस सोडण्यात येत होत्या. मात्र, आता दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत … Read more

आर्थिक तोट्यातील पीएमपीला “दिवाळी बुस्टर’

पुणे – करोनामुळे आधीच तोट्यात असणाऱ्या पीएमपीला अधिकच फटका बसला. मार्चपासून स्थगीत केलेली प्रवासी सेवा सप्टेंबरमध्ये पूर्ववत झाली. दरवर्षी दिवाळीनिमित्त उत्पन्नात वाढ होते. मात्र, यंदाची वाढ तुलनेने कमी असून, मागील दोन दिवसांत उत्पन्न 50 लाखांच्या घरात पोहोचले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा करोनामुळे स्थगीत होती.  सप्टेंबरमध्ये ही सेवा अनलॉक झाली. परंतु, अनलॉक-1 मध्ये … Read more

“स्क्रॅप’च्या वापरातून दुचाकींसाठी वाहनतळ

  पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) स्वारगेट आगारात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत सुमारे 50 ट्रक स्क्रॅप गोळा झाला. या स्क्रॅपचा वापर करत पीएमपी कर्मचाऱ्यांनी दुचाकींसाठी वाहनतळ उभारले आहे. याशिवाय या मोहिमेमुळे आगाराचा परिसर स्वच्छ झाला असून, यामुळे बसेस पार्किंगसाठीदेखील जागा उपलब्ध झाली आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या … Read more

पीएमपीच्या वाहकाच्या धाडसी कामगिरीमुळे टळली चोरी

  पुणे – पीएमपीच्या बसेसमध्ये प्रवास करताना अनेक चोऱ्यांचे प्रकार घडतात. मात्र मागील आठवड्यात प्रवाशाचे सोन्याचे दागिने लुटून पोबारा करण्याचा प्रयत्न वाहकामुळे फसला. वाहकाच्या या कामगिरीमुळे बसमध्ये होणारी चोरी टळली असून, संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या न.ता.वाडी आगाराचे वाहक मधुकर गायकवाड हे 10 नोव्हेंबर रोजी मनपा ते तळेगाव ढमढेरे या मार्गावर … Read more