पुणे | पुणे मनपा आयुक्तपदी डाॅ. राजेंद्र भोसले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डाॅ, भोसले हे सध्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी होते. यापूर्वी त्यांनी अहिल्यानगर … Read more

Pune : शहर विद्रूप, तुम्ही काय करताय? आकाशचिन्ह विभागाच्या कारभारावर पालिका आयुक्‍त नाराज

पुणे, दि. 9 – शहरात अनधिकृत फ्ल्‌केस, बोर्ड, बॅनर्स तसेच सार्वजनिक ठिकाणी भिंती तसेच बसस्थानके आणि पालिकेच्या मालमत्तांवर अनधिकृत जाहिराती केल्या जात आहेत. त्यामुळे शहर विद्रूप होत आहे. त्यामुळे अशा प्रत्येक जाहिरातीला 1 हजार रुपयांचा दंड लावण्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र, आकाशचिन्ह विभाग तसेच अतिक्रमण विभागाकडून आयुक्तांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता … Read more

“मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी द्या !”

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -गणेशोत्सव परवान्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीसह महापालिकेच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना संबंधित परवाने देण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहत. … Read more