अग्रवालच्या अनधिकृत क्लबवर महाबळेश्वरमध्ये बुलडोझर

पाचगणी – पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे नाव आल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नामक रिसॉर्टवर आज (शनिवारी) बुलडोझर फिरवण्यात आला आहे. रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने … Read more

Pune Crime: ई-सिगारेट, तंबाखूचे फ्लेवर विकणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात; शहरभर कारवाई

पुणे – तरुणांना टार्गेट करत शहरातील मोठ्या शैक्षणिक संकुल परिसरात कायद्याचे उल्लंघन करत ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शहरातील विविध भागातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात ई सिगारेट, बेव विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली … Read more

अंडरवर्ल्डशी माझे संबंध… तुझा अजय भोसले करील..; अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे – अंडरवर्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही अशी धमकी देत इस्टेट एजंटची १ कोटी ३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अग्रवाल पिता-पुत्रांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कल्याणीनगर अपघात प्रकरणी … Read more

Pune News : मध्य प्रदेशातील तरुणाकडून सात दुचाकी हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे – खडक पोलिसांनी संशयावरुन अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५ , रा.स.नं.१२० किष्कींदानग, कोथरुड, मुळ जिल्हा-उमरीया, मध्यप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरूस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात … Read more

पोर्शे अपघात प्रकरण: कारमध्ये खरंच तांत्रिक बिघाड होता का? कंपनीने पुणे पोलिसांकडे सादर केला अहवाल

 Porsche car report – कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर दररोज यात नवनवीन खुलासे होत आहेत. अपघाताच्या घटनेनंतर आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात या स्पोर्ट्स कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येत या कारची पाहणी केली होती. तसेच, कारमधील डेटा तपासासाठी घेऊन गेले होते. पोर्शे कंपनीने नुकताच पुणे पोलिसांना यासंदर्भातील अहवाल सादर केला. त्यात … Read more

Pune: पोलिस आयुक्तांचा ‘फ्रायडे क्लब’ सदस्यांशी संवाद

पुणे : शहराच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावलेली उपस्थिती, दिमाखदार संयोजन आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नजीकच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर साधलेला हृदयसंवाद यांमुळे ‘फ्रायडे क्लब’चे दहावे स्नेहमिलन रंगतदार ठरले. या स्नेहमेळाव्याचे संयोजक आणि कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘आमचा लोकप्रिय वर्गमित्र’ एवढ्या वर्षांच्या प्रदीर्घ काळात … Read more

“ससून रुग्णालयाभोवती दाटलेले संशयाचे धुके…”; सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी

Supriya Sule On Sasson Hospital|

Supriya Sule On Sasson Hospital|  पुणे पोर्शे प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी दोन डाॅक्टरांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ससून रुग्णालयातील गलथान कारभार समोर आला आहे. याआधी ललित पाटील ड्रग्स प्रकरणात ससून रुग्णालयातील पांढऱ्या कोटाच्या आत असलेल्या डाॅक्टरांचे ‘काळे’ कारनामे करणारे चेहरे समोर आले. यापूर्वीचे किडनी … Read more

Pune: अग्रवालचा कारचालक मानसिक दबावाखाली – अमितेश कुमार

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आराेपी मुलाचे वडील व आजाेबा यांनी दाेन दिवस कारचालक गंगाधर हेरीक्रुब यास डांबून ठेवले होते. त्याच्या पत्नीने त्याची सुटका केल्यावर तो मोठ्या मानसिक दबावाखाली होता. पोलिसांना याची माहिती समजल्यावर त्याचा येरवडा पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला, अशी माहिती पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली अमितेश कुमार म्हणाले, पुणे पाेलिसांनी याबाबत … Read more

संजय शिरसाट संतापले म्हणाले,’ते माजलेल्या बापाची मुलं असतात ना, त्यांच्याकडून असे अपघात’

Pune Porshe Car । कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरील दोघांना उडवले. यामध्ये तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही कार एका बड्या बांधकाम व्यवसायीकाच्या मुलाची होती. या प्रकरणी सत्य परिस्थिती पोलीस आणि इतर यंत्रणांच्या समोर आली. त्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पुणे पोलीस आयुक्त, आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घेतली.  … Read more

पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी ‘सुनील टिंगरे’ यांनी पहिल्या प्रतिक्रियेत सांगितला सविस्तर ‘घटनाक्रम’

पुणे – कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरील दोघांना उडवले. यामध्ये तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही कार एका बड्या बांधकाम व्यवसायीकाच्या मुलाची होती. या मुलावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एक आमदाराने पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला. अशी चर्चा असतांना या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं नाव जोडलं जातंय. त्यांनी पोलिसांवर दबाव … Read more