पुणे | पोलीस आयुक्तालयासाठी लवकरच नवीन इमारत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी नवीन सुसज्ज अत्याधुनिक अशी इमारत उभारणीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी (दि.१६) गृह विभागाने १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम केले जावे, असेही यात म्हटले आहे. शहराचा वाढलेला विस्तार, पोलीस ठाण्यांची वाढलेली संख्या आणि कामाचा भार, यामुळे … Read more

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पोलीस मित्र संघटने तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव .

Pune : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या वेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांचा सह संघटनेचे पदाधिकारी मिलिंद चौधरी, मनिष सोनिग्रा, चैतन्य जगताप ,दीपक जोशी महिला पदाधिकारी बॉबी करणांनी,पल्लवी गाडगीळ, … Read more

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पोलीस मित्र संघटने तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव .

Pune : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या वेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांचा सह संघटनेचे पदाधिकारी मिलिंद चौधरी, मनिष सोनिग्रा, चैतन्य जगताप ,दीपक जोशी महिला पदाधिकारी बॉबी करणांनी, पल्लवी … Read more

पुणे पोलीस आयुक्तांनी इस्टाग्रामव्दारे “Ask Me Anything” अंतर्गत नागरीकांशी साधला थेट संवाद

पुणे :  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अवैदय धंदे, अवैदय कारवाया यासोबतच शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे समुळ उच्याटन करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहोचून समाजाचा घटक असणारे दुर्बल, महिला, लहान मुले, वयोवृध्द यांच्या समस्या सोडविणे तसेच त्यांना बळ देऊन पोलीस … Read more

पुणे पोलीस आयुक्तांवरील लेटर बॉम्ब फुटलाच नाही

पुणे : पोलीस अधिकारी परमबीरसिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील पोलीस दलात खळबळ माजली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस दलातील टार्गेटची चर्चा सुरु झाली आहे. ही संधी साधत पुण्यातील पोलीस आयुक्तांवरच एक लेटर बॉम्ब टाकण्यात आला होता. मात्र हा बॉम्ब वाजलाच नाही. या बॉम्बची कल्पना अगोदरच आल्यावर त्याची वात पध्दतशीरपणे (स्टॅप … Read more

स्वारगेट, हांडेवाडी विभागांतर्गत वाहतुकीत बदल

  पुणे – स्वारगेट आणि हांडेवाडी विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले. स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत आंबेडकर चौकाकडून व्होल्गा चौकाकडे जाताना हुंडेकरी वॉशिंग सेंटर समोरील किस्मत दुकानापासून (नाल्यापासून) दक्षिणेकडील बाजूस पुढे व्होल्गा चौकाकडे 200 मीटरपर्यंत एका बाजूस दुचाकी आणि चारचाकी पार्किंग करण्यात येत आहे. तर हांडेवाडी वाहतूक … Read more

पुणे पोलीस आयुक्‍तांनी कसली कंबर

वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी गुन्हेगारांची झाडाझडती पुणे – पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी संपविण्याची घोषणा केल्यानंतर गुन्हे शाखेकडून सराईत, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांतील सदस्यांची हजेरी घेण्यात येत आहे. त्यांना गुन्हे शाखेत बोलावून त्यांची झाडाझडती घेतली जात आहे. त्यांचा सध्याचा पत्ता, मोबाइल नंबर आणि हालचालीसंदर्भात नोंद करून घेतली जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांना गुन्हे … Read more

पोलीस आयुक्‍तांनी कसली कंबर

पुणे – पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी संपविण्याची घोषणा केल्यानंतर गुन्हे शाखेकडून सराईत, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांतील सदस्यांची हजेरी घेण्यात येत आहे. त्यांना गुन्हे शाखेत बोलावून त्यांची झाडाझडती घेतली जात आहे. त्यांचा सध्याचा पत्ता, मोबाइल नंबर आणि हालचालीसंदर्भात नोंद करून घेतली जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांना गुन्हे न करण्याची तंबी दिली जात … Read more

पुणे शहरात आणखी एका परिमंडळाची आवश्‍यकता

  पुणे – शहरातील वाढत्या लोकसंख्येचा ताण वाढतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामिण पोलीस दलातील काही भागाचा पुणे पोलीस आयुक्‍तालयात समावेश करण्यात येणार आहे. तसेच लवकरच आयुक्‍तालयांतर्गत दोन नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहेत. ही पोलीस ठाणी चतुःशृंगी व हडपसर पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने इतर भाग समाविष्ठ करून तयार … Read more

पुणेकरांच्या सुरक्षेला प्राधान्य : अमिताभ गुप्ता

  पुणे – पुणेकरांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. सुरक्षितेबरोबरच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील विविध भागांत येत्या काही दिवसांत 1500 सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. आयुक्‍तालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पुणेकरांना सुरक्षितपणे घराबाहेर पडता यावे यासाठी नवीन योजना कार्यान्वित होणार आहेत. विविध रस्त्यांसह प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही … Read more