“मी नार्को टेस्टला तयार, पण…”; अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना आव्हान

Ajit Pawar Vs Anjali Damania|

Ajit Pawar Vs Anjali Damania|  पुणे पोर्शे कार अपघाताप्रकरणी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. तसेच अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली होती. यानंतर आता अंजली दमानिया यांचे हे आव्हान अजित पवार यांनी स्वीकारले आहे आणि त्यांना अजित पवार यांनी प्रतिआव्हान दिले आहे. काय म्हणाले … Read more

पुण्यातील अपघाताप्रकरणी ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Pune Porsche Car Accident |

Pune Porsche Car Accident |  पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही पोर्श कार चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आजोबा … Read more

“दोन जीव घेणाऱ्या मुलाला पिझ्झा, बर्गर कुणी दिला?” ; सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल

Supriya Sule on Pune accident ।

Supriya Sule on Pune accident ।  पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात  दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसादसर्व स्तरातून उमटले. त्यानंतर या मुलाची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली. मात्र … Read more

टीव्ही पाहण्यासाठी एक तास, खेळण्यासाठी दोन तास; पोर्शे कार अपघातातील आरोपीचा बालसुधारगृहातील दिनक्रम कसा असेल?

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे या आलिशान कार अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा अल्पवयीन आरोपीला काही तासांत जामीन मिळाला, मात्र सोशल मीडियावर लोकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर बाल न्यायालयाने जामीन रद्द करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले. 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला बालगृहातील दिनचर्या पाळावी लागणार आहे, ज्यामध्ये प्रार्थना, तीन तास … Read more

पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाली “पोलीस महानालायक असतात”

Pune Porsche Car Accident On Ketaki Chitale|

Pune Porsche Car Accident On Ketaki Chitale|  पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेने राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता. यात दोन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा सशर्त जामीन मंजुर झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले. अनेकांनी पोलिस यंत्रणेसह राज्य … Read more

अग्रवाल आणि पवार कुटूंबाचे संबंध म्हणूनच सुप्रिया सुळे गप्प ? भाजप नेत्याची टीका

Pune Porsche Car Accident। पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला असून अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला आहे. याउलट त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. 14 दिवसांसाठी 5 जूनपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दारू … Read more

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा जामीन रद्द, बालसुधारगृहात रवानगी

Pune Porsche Car Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला असून अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला आहे. याउलट त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. 14 दिवसांसाठी 5 जूनपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. … Read more

विश्रांतवाडी: कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेचा आम आदमी पक्षाकडून निषेध

विश्रांतवाडी – पुणे शहरातील एका धनाढ्य व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री कल्याणीनगर येथे दोन निष्पाप तरुणांना भरधाव पोर्शे कारची धडक देऊन चिरडले. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाने शास्त्रीनगर चौक ते येरवडा पोलीस स्टेशनपर्यंत मुक मोर्चा काढला. पोलिस स्टेशनपुढे ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सदर … Read more

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी सुनील टिंगरेंची महत्वाची प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले….

Pune | Porsche Car Accident । Sunil Tingre – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा … Read more

‘माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तर….’; पुण्यातील अपघात प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Pune | Porsche Car Accident | Ajit Pawar – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा … Read more