Pune: पुनर्वसन केलेल्या बालकांना शिक्षणासाठी मदत

पुणे – पुनर्वसन केलेल्या बालकांना बजाज संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. यावेळी मुलांना शालेय साहित्यासह शाळेची फी भरण्यासाठी आर्थिक मदतही करण्यात आली. हा कार्यक्रम विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय येथे पार पडला. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, विभागीय सुरक्षा आयुक्त (रेल्वे सुरक्षा दल) आणि साथी संस्था यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी … Read more

पुणे-दौंड मार्गावरील शटल सेवा रद्द

  पुणे – लोणी स्थानकावर तांत्रिक कारणांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या असून, शुक्रवारी (26 मार्च) पुणे-दौंड मार्गावरील शटल सेवा रद्द केली आहे. तर, लांबपल्ल्याच्या गाड्या वळवल्या आहेत. पुणे रेल्वे विभागातील लोणी स्थानकावर तांत्रिक कारणांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल आहे. गुरुवारी या मार्गावर लांबपल्ल्याच्या गाड्या … Read more