Pune: परराज्यात नोंदणी, महाराष्ट्रात व्यवसाय; पुणे आरटीओकडून 55 खासगी बसवर कारवाई

पुणे – परराज्यातील आरटीओमध्ये वाहनांच्या नोंदी करायच्या आणि महाराष्ट्रात येऊन व्यवसाय कराऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यातील आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा 55 बस मालकांवर पुणे आरटीओने कारवाई करून दंड वसूल केला आहे. पुणे शहरातून दररोज हजारो ट्रॅव्हल्स धावतात. पण, काही ट्रॅव्हल्सची नोंदणी इतर राज्यात करुन त्या महाराष्ट्रात चालविल्या जात आहेत. त्यामुळे पुणे व राज्याचा … Read more

पुणे | आरटीओच्या ताफ्यात १४ इंटरसेप्टर वाहने

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महामार्गावरील वाहनांचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी पुणे आरटीओच्या ताफ्यात आणखी १४ इंटर सेप्टर वाहने दाखल झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, पुणे आणि बारामती प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना ही वाहने देण्यात आली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागाला १८७ इंटर सेप्टर वाहने खरेदीला परवानगी दिली होती. त्यानुसार ही वाहने … Read more

पुणे आरटीओत वर्षभरापासून पदे रिक्त

पुणे – राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे आरटीओमध्ये एका वर्षापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. तसेच, प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे चार महिन्यांपासून आहे. एकाच अधिकाऱ्यावर पुणे आरटीओच्या सर्व कामांचा भार आहे. तसेच, इतर काही पदे रिक्त असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य … Read more

15 वर्षांपेक्षा जुने वाहन वापरणे पडणार ‘महागात’, 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू

पुणे – शासनाने दि. 1 एप्रिलपासून 15 वर्षे जुने सरकारी वाहन भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी “महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन’ पोर्टल तयार केले. पण, खासगी वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र (पासिंग) शुल्क भरून आणि फिटनेस टेस्ट करून त्यांची वाहने वापरता येणार आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय … Read more

Pune : ‘आरटीओ’चा अहवाल गुलदस्तात

पुणे, दि. 25 -नवले पूल येथे गेल्या रविवारी झालेल्या भीषण अपघाताचे तांत्रिक विश्‍लेषण करणाचा अहवाल पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) चार दिवसांनंतर तयार करून सिंहगड रोड पोलिसांकडे सादर केला आहे. हा अपघात कशामुळे झाला, या अपघाताला चालक जबाबदार आहे, की राष्ट्रीय महामार्गचा आराखडा चुकला असल्याने हा अपघात झाला, हे आरटीओने अद्यापही उघड केलेले नाही. त्यामुळे … Read more

विद्यार्थी वाहतुकीबाबत पुणे आरटीओ खरंच गंभीर आहे का ?

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – एंजल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली. पण, या वाहनाची “स्कूल बस’ म्हणून आरटीओकडे नोंदणीच नसल्याचे समोर आले आहे. तर, काही दिवसांपूर्वी कात्रज-कोंढवा रस्त्यावर अशाच एका बसला आग लागली होती. या घटना पाहता विद्यार्थी वाहतुकीबाबत आरटीओ गंभीर आहे का? असा प्रश्‍न विचाराला जात आहे. हडपसर परिसरात एंजल … Read more

नो इंटरनेट…घरी जा थेट ! आरटीओ’चा खोळंबा : पुणेकरांना उडवाउडवीची उत्तरे

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 -पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) इंटरनेट सेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा ही सेवा विस्कळीत झाल्याने शेकडो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. किरकोळ कामकाजासाठीही दोन-दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. हतबल नागरिक विचारणा करत असले, तरी त्यांना हुसकावले जात आहे. पुणे आरटीओ येथे लर्निंग लायसन्स, कर्ज बोजा, … Read more

पुणे आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनांचा ठिय्या

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – शहरातील विविध रिक्षा संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनासमोर सोमवारी आंदोलन केले. यावेळी शिवनेरी रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, भाजप वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रिक्षा संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आठ दिवसांपासून परिवहन कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर आंदोलन सुरू आहे. पण, त्याची दखल … Read more

मोठा दिलासा: आता वाहन खरेदी करताना किंवा हस्तांतरित करताना पोलिसांच्या पोच पावतीची आवश्यकता नाही

पुणे – वाहन विकत घेताना किंवा हस्तांतरण करताना ऑनलाइन भाडेकरारा बरोबर पोलिसांच्या पोच पावतीची आवश्यकता नाही. ऑनलाइन भाडेकरार करताना पोलिसांच्या माहितीसाठी स्वतंत्र व्यवस्था असून ती सर्व माहिती भाडेकराराबरोबर पोलिसांना त्वरित मिळते. त्यामुळे पोलिसांना वेगळी माहिती देण्याची किंवा त्याच्या पोचपावतीची गरज नाही. याबाबतचे परिपत्रक पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रसृत करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा … Read more

यंदाचा दसरा वाहनउद्योगासाठी घेऊन आला दिलासादायक चित्र

पुणे – मागील सहा महिन्यांपासून थंडावलेल्या वाहन विक्री उद्योग दसऱ्याच्या मुहूर्तावर “रिस्टार्ट’ झाला. यावर्षी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एकूण 6 हजार 454 वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वाहन संख्येत अंशत: घट झाली असून, आरटीओच्या महसुलात मात्र वाढ झाली आहे.   यंदा करोनामुळे गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीयेला लॉकडाऊन असल्याने वाहन खरेदी झाली नाही. तर “अनलॉक’मध्ये … Read more