PUNE: दिवेघाटात सेल्फी नव्हे अ‍ॅक्सिडंट पॉईंट

फुरसुंगी – पुणे-सासवड मार्गावरील ऐतिहासिक दिवेघाटाच्या माथ्यावर सेल्फी पाईंट तयार झाला आहे. याठिकाणी शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्ीच्या दिवशी मोठी गर्दी होत असून यातून घाटातील या वळणावर वाहतूक कोंडी होत आहे. घाटात या ठिकाणी थांबण्यास बंदी असतानाही वाहतूक पोलिसांकडून मात्र येथे भरणार्‍या जत्रेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन कार्यवाही करणार का? असा … Read more