अनुभवा मौज, मज्जा, मस्तीची एक धमाल सफर; ‘जग्गु आणि जुलिएट’ सिनेमाचं नवीन पोस्टर आउट
मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. अभिनेता अमेय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. … Read more