nagar | अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नगर, (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल प्रकाश बाबूराव कडूसकर (वय ४१, रा. डोंगरवाडी, ता. पारनेर) याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ९ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वैशाली राहुल राऊत यांनी सरकारतर्फे काम पाहिले. प्रकाश कडूसकर याने मार्च २०२२ पासून … Read more