पुणे जिल्हा | पुरंदर तालुक्यात कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती

गराडे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने मानवासह वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. या पाणीबाणीमुळे मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या वतीने वनक्षेत्रालगत असलेल्या मालकी क्षेत्रात तसेच वनक्षेत्रात कृत्रिम स्वरूपाचे पाणवठे तयार केले आहेत, अशी माहिती सासडचे वनविभागीय अधिकारी विकास चव्हाण यांनी सांगितले. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून दोन ते तीन … Read more

पुणे जिल्हा: दिव्यात अंजीर शेती ठरली फलदायी

दिवे (ता. पुरंदर) : प्रतवारीनुसार अंजीराचे फळ वेगळे करताना झेंडे कुटुंब. वाघापूर – पुरंदर तालुक्यातील दिवे गावचे रहिवासी सुनील सुभाष झेंडे यांनी 200 अंजीर झाडातून लाखो रुपये उत्पन्नांचा असा अजब कारनामा केला आहे. फक्त दोन एकर शेतीत अंजिराच्या केलेल्या 200 झाडांच्या संगोपनातून सुनील झेंडे यांना वार्षिक खर्च वजा जात 9 ते 10 लाखांचा निव्वळ नफा … Read more

पुणे जिल्हा: दुष्काळामुळे पुरंदरमधील ऊस त्वरीत तोडा – आमदार जगताप

सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) : आमदार संजय जगताप यांनी सोमेश्‍वर कारखान्यावर जात ऊसतोडणीची मागणी केली. नीरा – पुरंदर तालुक्यात सध्या सर्वत्र दुष्काळ पडला आहे. शेतीसाठीच पाणी आता पूर्ण आटत आले आहे. त्यामुळे उसाचे उभे पीक जळून चाललं आहे. यामुळे शेतकर्‍यांचं मोठ नुकसान होतं आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने कोणताही निकषन लावता सरसकट ऊस तोडून न्यावा, अशी मागणी … Read more

दुष्काळाच्या झळा तीव्र; पुरंदरमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

सासवड – पुरंदर तालुक्‍यामधील गावठाणासह वाड्या-वस्त्यांना पाण्याची तीव्र टंचाईमुळे तालुका दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पुरंदर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने टॅंकरची मागणी आता जोर धरू लागली आहे. तालुक्‍यामध्ये सध्या 7 गावांना टॅंकरने 57 वाड्यावस्ती 21622 लोकसंख्या 12 शासकीय/खासगी टॅंकर त्याचबरोबर 59 खेपांच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात … Read more

पुरंदर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा ; तहसीलदार यांना आपचे निवेदन

सासवड – पुरंदर तालुक्‍यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये खरीप हंगाम संपत आला तरी देखील पावसाने पाठ फिरवली आहे. संपूर्ण तालुक्‍यावर दुष्काळाचे गडद सावट आहे. अवघ्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न देखील बिकट होऊन चारा छावण्या चालू कराव्या लागतील, अशी भीषण परिस्थिती आहे. त्यातही सप्टेंबरमध्ये हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजा प्रमाणे पावसाची शक्‍यता धूसर … Read more

एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; पुरंदर तालुक्यातील तीन तरुणांचा मृत्यू

लोणंद – लोणंद ते नीरा रस्त्यावर लोणंदपासून दोन किलोमीटरवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढ्याहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (एमएच 20 बीएल 4158) व नीरेकडून लोणंदला निघालेली मोटरसायकल (एमएच 12 आरव्ही 3158 यांच्यात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार धडक झाली. यामध्ये मोटारसायकलवरील ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे, अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे ता . पुरंदर) हे … Read more

जमीनीच्या वादातून अंगावर राॅकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; पुरंदर तालुक्यातील थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

नीरा (जि. पुणे) – इतिहासामध्ये ‘काका मला वाचवा’ असं आपण वाचले आहे. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे ‘काका मला मारू नका’ असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली आहे. वागदरवाडी येथील काका पुतण्याचा जमिनीवरून वाद आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या … Read more

पुरंदर तालुक्‍यात अंजिराचा ‘खट्टा’ बहार अडचणीत

फळावर काळे डाग, मुरुकुटा, कोळीचा प्रादुर्भाव : पुरंदरचा बळीराजा अडचणीत पावसाअगोदर प्रति किलो 80 ते 90 : सध्या 15 ते 20 रुपये दर वाल्हे – पुरंदर तालुक्‍यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी परिसरात अंजिराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या अंजीराच्या “खट्टा’ बहाराला सुरुवात झाली आहे; मात्र सततच्या पडत असलेल्या पावसामुळे अंजीर हे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. … Read more

पुणे जिल्हा : पुरंदर तालुक्‍यात कॉंग्रेसला शिंदे गटाकडून “दे धक्‍का’

ताथेवाडीतील कार्यकर्त्यांनी सोडली “पंजा’ची साथ सासवड – ताथेवाडी (सासवड, ता. पुरंदर) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार संजय जगताप यांचे समर्थक अनिकेत जगताप यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉंग्रेससाठी हा धक्‍का मानला जात आहे. माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नवनियुक्‍त उपनेते विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हा … Read more

पुणे जिल्हा : पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथील रेल्वे फाटक ‘दोन’ दिवस बंद राहणार

वाल्हे (पुणे) :- पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे- मिरज लोहमार्गावरील वाल्हे- नीरा दरम्यानचे थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील रेल्वे फाटक (क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वे फाटक) शुक्रवार (दि.८ जुलै) सकाळी ८ ते रविवार (दि. १० जुलै) सकाळी ८ पर्यंत म्हणजेच  दोन दिवस (४८ तास) वाहतुकीस बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, या … Read more