पुणे जिल्हा | सौरऊर्जेवर चालणार पुरंदर उपसा योजना

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदरच्या दुष्काळी भागाला नवसंजीवनी ठरलेल्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर सौरऊर्जा सविस्तर प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1 कोटी रूपयांची तरतूद केली असून याबाबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी शासनाकडे वेळोवेळी या योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी केली होती, या मागणीला यश मिळाले आहे. शासनाने पुरंदर उपसा योजनेवर … Read more

पुणे जिल्हा | पुरंदर उपसातून पाणी चोरी!

बेलसर (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात सध्या अतितीव्र दुष्काळ पडला आहे.त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. मागील अनेक काळापासून पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील शेतकरी पाणी चोरीबाबत तक्रारी करीत आहेत. त्यातच पारगाव येथील लाभार्थी शेतकरी पुरंदर उपसा सिंचन योजना मायनर 4 दिवे लाइन यावरील लाभक्षेत्राच्या बाहेर छुप्या पद्धतीने पाइपलाइन जोडून देण्याबाबत तक्रारी अर्ज … Read more