satara | उरमोडी धरणातील आरक्षित पाणी द्या

पुसेगाव (प्रतिनिधी) – नेर धरण आणि परिसरामध्ये पाण्याची पातळी खालावली आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील नागरिकांच्या व पशुधनाच्या स्थलांतराची वेळ येऊ नये, यासाठी उरमोडी धरणातून आरक्षित अर्धा टीएमएमसी पाण्याचे आवर्तन नेर तलावात सोडून पाणी संकट दूर करावे, अशा मागणीच्या ग्रामपंचायतींच्या ठरावाचे निवेदन … Read more

सातारा | ज्ञानसंपन्न पिढी घडवण्यासाठी संस्कार महत्त्वाचे

पुसेगाव, (प्रतिनिधी) – मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन करावे. सुसंगतीने ज्ञान वाढते. थोरामोठ्यांच्या चरित्रातून चांगले नागरिक घडतात. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबर मनाची प्रसन्नता टिकवून ठेवावी. गुरुजनांचे विचार अंगी बाळगावेत, असे मत सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि इमारत नूतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी … Read more