Pune: पुणे रेल्वेकडून मेट्रो स्थानकात व्हेंडींग मशीन

पुणे – पुणे रेल्वेकडून मेट्रो स्थानकाच्या गेटवर तिकीट सुविधेसाठी व्हेंडींग मशीन बसविण्यात आली. त्यामुळे मेट्रोतून उतरल्यावर प्रवशांना रेल्वे पादचारी पुलावर जाण्याअधीच फ्लॅटफाॅर्म तिकिट किंवा रेल्वे प्रवासाचे तिकिट काढणे सोपे झाले आहे. आता, महामेट्रोचे रेल्वे स्थानक परिसरात तिकीट मशीन कधी बसणार याची प्रतिक्षा आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावर पुणे रेल्वे स्थानकालगत मेट्रो स्टेशन आहे. या … Read more

पुणे जिल्हा | ओएलएक्सवर वॉशिंगमशीन विकण्यासाठी गेला, दीड लाख गमावले

वाघोली,(प्रतिनिधी)- ओएलएक्सवर गिफ्ट भेटलेली वॉशिंगमशीन विकण्याची जाहिरात दिलेल्या एका व्यक्तीची एक लाख 55 हजारांची फसवणूक झाली. एका व्यक्तीने सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने क्यूआर कोड पाठवून त्याआधारे पैसे ट्रान्सफर करून घेतले. हा प्रकार वाघोली येथे घडला. वाघोली येथील मोठ्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणार्‍या मॅनेजरने याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इलेक्ट्रॉनिक्स … Read more

पिंपरी | डीबीटी एवजी आता क्‍युआर कोड

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका प्रशासनाने डीबीटी प्रक्रियेत विविध सुधारणा सुचविल्या आहेत. शालेय साहित्‍य खरेदीसाठी डीबीटी एवजी आता क्‍युआर कोड निर्माण केला जाणार आहे. त्‍याद्वारे केवळ शालेय साहित्‍य खरेदी करता येणार आहे. येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांपासून त्‍याची अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे. डीबीटीद्वारे महापालिकेने पालक व विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यावर शालेय साहित्य खरेदीसाठीचे पैसे पाठवले. … Read more

‘पेटीएम QR कोड, UPI ते FASTag रिचार्ज…’ या पाच मोठ्या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या सोप्या भाषेत

Paytm QR Code  : 31 जानेवारी रोजी मोठी कारवाई करत, देशाच्या केंद्रीय बँक RBI ने पेटीएम बँकिंग सेवेवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. हा आदेश 29 फेब्रुवारीपासून लागू होईल, ज्या अंतर्गत ग्राहक खाते, वॉलेट, FASTag मध्ये ठेव आणि टॉप-अप सेवा यासारख्या Paytm च्या बँकिंग सेवा बंद केल्या जातील. यासोबतच १५ मार्चपर्यंत नोडल अकाउंट सेटल करण्याच्या … Read more

पीएमपीच्या ऑनलाइन तिकीट सेवेला प्रवासांचा प्रतिसाद

पुणे – पीएमपीकडून सुरू केलेल्या ऑनलाइन तिकीट सेवेला प्रवासांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील अडीच महिन्यात या सेवेतून सव्वा सात लाख प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट काढले आहे. त्यामधून पीएमपीला दीड कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांच्या सोईसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून तिकिटासाठी कॅशलेस सेवा (क्युआर कोडच्या माध्यमातून) सुरू केली आहे. या सुविधेमुळे बसमध्ये … Read more

क्‍युआर कोड स्कॅन करा आणि पीएमपी पास मिळवा

पुणे – पीएमपी पास काढताना सुट्टे पैसावरून होणारी कटकट आता कमी होणार. पास केंद्रावरील क्‍युआर कोड स्कॅन करून पैसे भरा आणि तत्काळ पास मिळविण्याची सुविधा पीएमपी प्रशासनाने आणली आहे. येत्या सोमवार (दि. 23) पासून सर्व बसडेपोत ही सुविधा सुरू होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आणि परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र … Read more

RC Book : आरसी बुक, लायसन्सवर आता क्‍यूआर कोड; ऑगस्टपासून येणार नवीन आरसी बुक !

RC Book – स्मार्टकार्ड वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) (RC Book) छपाईसाठी नवीन करार करण्यात आला असून नव्या आरसी आणि लायसन्स (License) चिपऐवजी क्‍यूआर कोड (QR Code) असून डिजिटल स्वरूपात ते उपलब्ध होणार आहे. कार्डवर अवयवदानासह रक्तगटाचीही माहिती देण्यात आली आहे. ऑगस्टपासून सर्व वाहनचालकांना नवीन आरसी बुक येत आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक … Read more

आता क्यूआर कोड स्कॅन करून दुसऱ्या फोनवर व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफर करणे शक्य

नवी दिल्ली : तुम्ही सर्वजण व्हॉट्सअॅप वापरत असाल. व्हॉट्सअॅपची सर्वात मोठी समस्या नेहमीच चॅट ट्रान्सफरची राहिली आहे. अनेक थर्ड पार्टी अॅप्स व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफरची सुविधा देतात पण त्यात डेटा लीक होण्याचा धोका असतो. आता व्हॉट्सअॅपने चॅट ट्रान्सफर करण्यासाठी सर्वोत्तम फीचर दिले आहे. आता तुम्ही क्यूआर (QR) कोड स्कॅन करून एका फोनवरून दुसऱ्या फोनवर व्हॉट्सअॅप चॅट्स … Read more

तुम्हाला हे माहिती आहे का कशी झाली ‘क्यूआर कोड’ची सुरुवात ?

नवी दिल्ली : आजच्या काळात क्यूआर कोड (QR Code) आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेक ठिकाणी क्यूआर कोडमुळे आपले काम खूप सोपे झाले आहे. आता ऑनलाइन पेमेंट करताना त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल काढून त्या व्यक्तीचा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर खात्याशी संबंधित … Read more

घरगुती गॅस सिलिंडरची चोरी रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; यापुढे गॅस सिलिंडरवर येणार ‘क्यूआर कोड’

नवी दिल्ली : देशभरात गॅस सिलिंडर चोरीच्या घटना घडल्याचे आपण पाहिल्या आहेत. दरम्यान, या घटनांना यावर घालण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे.  घरगुती गॅस सिलिंडरर्सच्या लवकरच ‘क्यूआर कोड’शी जोडले जाणार आहेत. याबाबतची माहिती देशाचे पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. याचा फायदा गॅस सिलिंडरर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या तसेच ग्राहकांनादेखील होणार आहे. … Read more