#AsianOlympicQualifires : उपांत्यपूर्व फेरीत साक्षी-मनीष पराभूत

अमान (जॉर्डन) – भारताची महिला महिला बाॅक्सरपटू साक्षी चौधरी आणि पुरूष बाॅक्सरपटू मनीष कौशिक यांना आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी बाॅक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात 63 किलो वजनी गटात मंगोलियाच्या चिनजोरिग बातारसुख याने मनीषचा 3-2 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत जरी मनीषचा पराभव झाला असला तरी त्याला टोकियो ऑलिम्पिकचे … Read more

#RanjiTrophy : …..आणि चक्क मैदानात शिरली गाय !

ओंन्गल : क्रिकेटच्या सामन्यात अनेकदा व्यत्यय आलेला आपण सर्वांनी पाहिला आहे. काही महिन्यापूर्वी रणजी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत तर चक्क मैदानात साप शिरल्यामुळे सामना खांबवावा लागला होता. सध्या २०१९-२० रणजी हंगामाचे बाद फेरीचे सामने सुरू आहेत. ओंगल येथे सौराष्ट्र विरूध्द आंध्र प्रदेश हा सामना सुरू आहे. या सामन्यात खेळ सुरू असताना मैदानात गाय शिरल्यामुळे काही … Read more

#AusOpen : ‘वावरिंका-झ्वेरेव’ उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने

मेलबर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या चौथ्या लढतीच्या सामन्यात स्टेन वावरिंकाने डॅनिल मेव्देदेवचा तर दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेवने आंद्रे रूब्लेवचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत बुधवारी (२९ जानेवारी)स्टेन वावरिंका विरूध्द अलेक्झांडर झ्वेरेव असा सामना रंगणार आहे. Welcome back to the final 🎱, @stanwawrinka! The 2014 champion def. Daniil Medvedev 6-2 … Read more

#AusOpen : ‘सिमोना हॅलेप’ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

मेलबर्न : दोनवेळची ग्रँडस्लम विजेती सिमोना हालेप हिने सोमवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. Simo Celebration!@Simona_Halep keeps her cool to reach a 13th career Grand Slam quarterfinal, defeating Mertens 6-4 6-4.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/VqTCcFFWpE — #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2020 चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोनाने बेल्जियमच्या सोळाव्या मानांकित एलिस मार्टेन्स हिचा … Read more