पिंपरी | नालेसफाईच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ढगफुटी होऊन आपत्ती निवारणाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने आयुक्तांनी तातडीने रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्गावरील वाहतुकीला होणारे अडथळे दूर करण्यासाठी त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. उड्डाणपूल, मोठ्या जुन्या इमारती आदी ठिकाणी पक्षांच्या बीज वहनामुळे वाढलेली झाडे-झुडपे तातडीने काढू टाकावीत, पुलावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी अडसर ठरणारा कचरा काढून स्वच्छता करण्यात यावी. येत्या … Read more

पुणे : कुलगुरूपदाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह!

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी “मला महाराष्ट्राने नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने “जेएनयू’च्या कुलगुरूपदी पाठविले,’ अशी टिप्पणी केली. दुसरीकडे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी “कुलगुरूंची निवड निरपेक्ष व्हावी,’ अशी अपेक्षा व्यक्‍त केली. पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात दोन शिक्षणतज्ज्ञांची विधाने निश्‍चितच विचार करायला भाग पाडणारी आहेत. त्यावरून … Read more

मोदींच्या मौनावर प्रश्‍नचिन्ह! विरोधकांनी व्यक्त केली जातीय हिंसाचार, द्वेषमूलक वक्तव्यांविषयी चिंता

नवी दिल्ली – देशातील 13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी संयुक्त निवेदन जारी करून जातीय हिंसाचाराच्या घटना आणि द्वेषमूलक वक्तव्यांविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. हिजाब, मांसाहार, धार्मिक श्रद्धा आदी मुद्‌द्‌यांवरून मागील काही दिवसांपासून देशात वादंग सुरू आहे. अशात रामनवमीच्या दिवशी काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यापार्श्‍वभूमीवर, कॉंग्रेस … Read more

पिंपरी : चुकीच्या पद्धतीमुळे डांबरीकरणावर प्रश्‍नचिन्ह

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नलिका बुजल्या ः रस्त्याची उंचीही वाढली पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे. काही ठिकाणी रस्ते चांगल्या स्थितीत असतानाही त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने डांबरीकरणाचा थर वाढत आहे. त्यामुळे पावसाळी गटारे, तसेच पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या वाहिन्या बुजल्या जात आहेत. रस्त्याची उंचीही वाढत आहे. शहरात चिंचवड … Read more

प्रश्‍नचिन्ह

कोणत्याही भाषेमध्ये अनेक विरामचिन्हांचा उपयोग करावा लागतो. पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्‌गारवाचक, अल्पविराम आणि प्रश्‍नचिन्हदेखील! “प्रश्‍नचिन्हाबद्दल विचार करताना आपल्याला सदैव जाणवते, की अशी बरीच प्रश्‍नचिन्हे आपल्या आयुष्यात असतात,ज्यांची उत्तरे आपण अनंत काळापासून शोधत असतो. साधी गोष्ट, बरेच दिवसांनी कुणी मैत्रिण भेटली की प्रथम आपण प्रश्‍नांची सरबत्ती करतो- काय कशी आहेस? मुले काय करतात? नोकरी चालू आहे का? … Read more