R Madhavan ।अजय देवगणच्या ‘शैतान’मध्ये आर माधवन बनला ‘खलनायक’

R Madhavan

R Madhavan । सुप्रसिद्ध सुपरस्टार आर माधवन बऱ्याच काळानंतर चर्चेत आलाय  सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. अलीकडेच, त्याच्या आगामी अलौकिक चित्रपट शैतानमधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक समोर आला. या चित्रपटातील माधवनचा लूक सोशल मीडियावर समोर आला. नवीन पोस्टरमध्ये, अभिनेता झपाटलेले निळे डोळे आणि खतरनाक लुकमध्ये दिसून आला आहे. काही वेळातच हे पोस्टर सोशल मीडियावर … Read more

कंगना पुन्हा एकदा ‘या’ सुप्रसिध्द अभिनेत्यासोबत झळकणार; म्हणाली “माझ्या आवडत्या…”

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगणा राणावतचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत आहेत. एकीकडे ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये व्यस्त असताना कंगणाने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कंगना आता आर. माधवन सोबत चित्रपट करणार आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर आर. माधवन सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर आर माधवनसोबतचा तिचा सेल्फी … Read more

आर. माधवनला ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न; चित्रपट पाहून झाला होता प्रेमात वेडा

 R. Madhavan : अभिनेता आर. माधवन त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या ‘रॉकेट्री’ या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील देण्यात आले होते. सध्या ‘द रेल्वे मॅन’ या वेबसीरीजमुळे तो चर्चेत आला आहे. यातच त्याने एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेता आर. माधवनला चक्क अभिनेत्री जुही चावलासोबत लग्न करायचे होते. याबद्दल … Read more

अभिनेता आर माधवनची पोस्ट चर्चेत; आयकर विभागाचे केले कौतुक, म्हणाला…

R Madhavan:  अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने आयकर विभागाचे कौतुक केले आहे. त्यामुळे सध्या त्याच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. आर माधवनने पोस्ट शेअर करत लिहिले की, “आमच्या कंपनीनं जेव्हा आयकर भरला त्यानंतर … Read more

‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेता आर.माधवनची निवड

नवी दिल्ली – अभिनेता आर माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माधवन याचे नाव जाहीर करताना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अलीकडेच माधवन यांच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्‍ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यावेळी ठाकूर म्हणाले, … Read more

आर माधवनने पीएम मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत घेतला सेल्फी

मुंबई – बॉलीवूड अभिनेता आर माधवन त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. अलीकडे, माधवन पॅरिसमधील बॅस्टिल डे सेलिब्रेशनचा एक भाग बनला. 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमध्ये या विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एवढेच नाही तर आर माधवनसाठी हा कार्यक्रम खूप खास होता. खरं तर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र … Read more

“तीन मृतदेहांची विल्हेवाट लावत…”; २०००च्या नोटबंदीनंतर आर माधवनची पोस्ट चर्चेत

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेतला आणि त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर अनेकांकडून सरकारवर टीका करण्यात आली. 2000 च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा नागरिकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. याबाबत अभिनेता आर माधवन याने एक गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. आर … Read more

अभिनेता अजय देवगणसोबत थ्रीलर सिनेमात झळकणार आर. माधवन; पहिल्यांदाच करणार एकत्र काम

मुंबई – बॉलीवूड अभिनेता अजय देवगण ‘दृश्यम 2’ आणि ‘भोला’नंतर नव्या चित्रपटाच्या तयारी लागला आहे. अजयच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा तो आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी लागला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अजय सोबत अभिनेता आर. माधवनही दिसणार आहे. पहिल्यांदाच हे दोन अभिनेते एकत्र काम करणार आहेत. 2023 मध्ये प्रदर्शित … Read more

‘मुलाला चित्रपटसृष्टीत यावसं वाटलं तर…’; आर माधवनच्या उत्तराने वेधले साऱ्यांचे लक्ष

मुंबई – बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची मुलं सिनेक्षेत्राकडे वळाली आहेत. मात्र अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याला अपवाद आहे. स्विमिंगमध्ये वेदांत उत्तम करिअर करत आहे. या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत त्याने वडिलांसह आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केले आहे. मात्र एका मुलाखतीत वेदांतचे चित्रपटसृष्टीत पदापर्ण करण्याबाबत आर माधवनला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आर माधवनने दिलेल्या उत्तराने … Read more

कौतुकास्पद ! आर माधवनचा मुलगा वेदांतने भारतासाठी जिंकली पाच सुवर्ण पदकं

मुंबई – बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांतने पुन्हा एकदा भारताचे नाव उंचावले आहे. वेदांतने एकाच स्पर्धेत स्विमिंगमध्ये एक-दोन नाही तर 5 गोल्ड मेडल्स जिंकले आहेत. त्याच्या या कामगिरीचे सध्या सर्वजण कौतुक करत आहेत. याआधी देखील वेदांतने अनेक मेडल जिंकले आहेत. वेदांत माधवनने मलेशियामध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत भारतासाठी पाच सुवर्णपदके जिंकली. स्वत: आर माधवनने इंस्टाग्राम … Read more