आर्मीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 150 जणांची फसवणूक, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

Armed Forces Job Racket Busted In Karnataka: भारतीय सशस्त्र दलात नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा कर्नाटक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी (20 ऑक्टोबर) दोघांना अटकही करण्यात आली होती. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या संरक्षण शाखेने सोमवारी (24 ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनानुसार, या लोकांनी सुमारे 150 उमेदवारांकडून 1 कोटी रुपये गोळा केले होते. फसवणुकीला … Read more

‘DRI’ची मोठी कारवाई ! राज्यातील तस्करांचे रॅकेट उध्वस्त; पकडलं कोट्यवधींच सोन

नागपूर – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) (DRI) देशभरात तीन शहरात कारवाई करीत 31.7 किलो सोन्यासह 11 तस्करांना अटक केली. या सोन्याची (gold) किंमत 19 कोटींहून अधिक आहे. रेल्वेमार्गे हे आरोपी तस्करी करत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबईत 5, वाराणसी 2 आणि नागपुरात 4 जणांना अटक करण्यात आली. हावडा-पुणे आझाद हिंद एक्‍स्प्रेसमधून … Read more

धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती; रॅकेट उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरतीचा प्रकार सुरू असल्याचे  धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात एका मंत्रालयातील कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजार आणि त्यानंतर कायमस्वरूपी नोकरीसाठी … Read more

बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

जळगाव – जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शिरपूर शहर पोलिसांनी भरदुपारी केलेल्या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर शहर पोलीस पथकाला बनावट नोटा छपाईसंदर्भात गोपणीय … Read more

1000 रुपयात लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र देणारे रॅकेट उघडकीस

मुंबई – करोनाच्या पहिला लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणारे रॅकेट पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले आहे. काही रुपयांमध्ये लोकांना दोन्ही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र या टोळीकडून दिले जात होते. इतकंच नव्हे तर या बनावट प्रमाणपत्राची नोंदणी कोविन ऍप वरसुद्धा दिसत होती. या प्रकारामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या आहेत. करोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न … Read more

Pune : टेनिसपटूची हरवलेली रॅकेट परत मिळाली

पुणे – राष्ट्रीय पातळीवरील टेनिसपटू राधिका राजेश महाजन हिची रॅकेट प्रवासात हरवली. पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने तिला हरवलेली रॅकेट पुन्हा मिळवून देऊन भेट दिली. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली राधिका वडिलांबरोबर चेन्नई येथे गेली होती. राखी पौर्णिमेच्या दिवशी (२२ ऑगस्ट) ती पुण्यात परतली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून दोघे जण रिक्षाने घरी गेले. प्रवासात राधिकाच्या … Read more

ड्रग्जचा नवा प्रकार; ‘एमडीएमए’ वितरकांचे पाळेमुळे खोलवर

मेडिकल, इंजिनिअरिंचे विद्यार्थी ठरतात “गिऱ्हाईक’ संजय कडू पुणे – अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या जगात “एमडीएमए‘ नावाच्या ड्रग्जने पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. उच्च शिक्षण घेणारे श्रीमंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या नशेच्या जाळ्यात सापडत असून, त्यामुळे नव्या पिढीतील “क्रीम‘ असणारे बुद्धिमान या नशेच्या आहारी जाऊन बरबाद होण्याची भीती जाणत्या लोकांनी व्यक्त केली आहे. या नव्या ड्रग्जच्या “सिंडिकेट‘बाबत पोलिसांकडे फारशी माहिती … Read more

मोठी बातमी; हिमाचलातील ड्रग्ज रॅकेटवर महाराष्ट्र ‘एटीएस’ची छापेमारी

दहशतवाद्यांशी संबंध आहे का, याचा तपास करणार पुणे  – महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापे टाकत देशातील मोठे ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. हिमाचलातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई केली गेली. यामध्ये दोघांना ताब्यात घेतले असून, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.     पुणे लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबरअखेरीस ड्रग्ज पेडलरवर … Read more

आंतरराज्य इंधन चोरीचे रॅकेट उघडकीस

रंगा रेड्डी (तेलंगण) – पेट्रोलपंपांवर बसवण्यात आलेल्या पेट्रोल वितरण मशिनमध्ये फेरफार करून इंधन चोरी करणारी एक टोळी तेलंगण पोलिसांनी उघड केली आहे. सायबराबाद आणि नंदिगाम पोलिसांनी ही कामगिरी केली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे.  तेलंगण आणि आंध्रप्रदेशातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर बसवण्यात आलेल्या पेट्रोल वितरण यंत्रांमध्ये फेरफार करून ते पेट्रोलची चोरी करत असत. या … Read more

राज्यातील बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश

-दोघांना कोठडी : शेकडो बेरोजगारांना लावला चूना -पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी शाखेने केला पर्दाफाश भिगवण(प्रतिनिधी) – सैन्यात भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या शाखेने पर्दाफाश केला आहे. तर या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे उजेडात आले नसले तरी याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसली असल्याने यात कोणी बडा … Read more