नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली; राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंधूंनीही दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

Nashik Teachers Constituency Election 2024  – नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीत अनेक इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आल्याचा पाहायला मिळाला आहे. भाजपकडून विवेक कोल्हे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे … Read more

nagar | गुंडगिरी रोखण्यासाठी मतदानातून उत्तर द्या – राधाकृष्ण विखे पाटील

पारनेर (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणूका असल्या की त्यात लक्ष घालायचे, लोकांमध्ये दहशत निर्माण करायची, दमबाजी करायची हे असले उद्योग तालुक्यात गेले साडेचार वर्षे सुरू होते. येणाऱ्या निवडणुकीत याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून द्यायचे असून,या त्रासाला जनता कंटाळली असल्याने डॉ.सुजय विखे यांचा विजय निश्चित असल्याचा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे … Read more

nagar | पॅलेस्टाईनच्या झेंडा फडकविण्याची घटना गंभीर : पालकमंत्री विखे

नगर (प्रतिनिधी) – रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेसस्टाईनचा झेंडा फडकविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करुन, घटनेमागील खरे सुत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री ‍विखे पाटील यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करुन राज्यात व जिल्ह्यात रमजान ईदचा … Read more

nagar | खासदार लोखंडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा

नेवासा, (प्रतिनिधी) – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.६) दुपारी २ वाजता नेवासारोड- नेवासा फाटा रस्त्यावरील पावन गणपती समोर असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास महायुतीच्या … Read more

पुणे | महसूल विभागातील पदांची नावे बदलणार – राधाकृष्ण विखे पाटील

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन आहेत. ती बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत, अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी प्रामुख्याने महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध कर्मचारी कपात न करता … Read more

नगर | जिल्‍ह्यातील दहा महाविद्यालयांमध्‍ये सेतू सुविधा केंद्र सुरू

राहाता (प्रतिनिधी) – महसूल विभाग आणि महाविद्यालयांनी एकत्रित येऊन सुरू केलेला ‘युवा ही दुवा’ या उपक्रमाला पाठबळ देण्‍यासाठी महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून जिल्‍ह्यातील दहा महाविद्यालयांमध्‍ये सेतू सुविधा केंद्र सुरू झाली आहेत. या महाविद्यालयांमधून आता शासकीय दाखले मिळण्‍याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे. संगमनेर महसूल विभागात प्रायोगिक तत्‍वावर ‘युवा ही दुवा’ हा उपक्रम … Read more

नगर | नगरमध्ये दोन दिवस ग्रंथोत्सवाचे आयोजन

नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर ग्रंथोत्सव२०२३ चे आयोजन 2 व 3 मार्च २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सामाजिक न्याय भवन, सावेडी, नगर येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय, अधिकारी, अहमदनगर यांनी … Read more

नगर | उन्हाळ्यापूर्वीच महिलांच्या डोक्यावर हंडा

कोल्हार,  (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे पाच ते सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे महिलांच्या डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या गावात पाहायला मिळत आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यभर जलजीवन मिशन योजनेची कामे मार्गी लावत असून, त्यांच्याच लोणी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात महिलांवर … Read more

अहमदनगर – उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्तिद्वेषाची भाषणे शिल्लक

शिर्डी – उध्‍दव ठाकरे यांचे राज्‍यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्‍यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्‍या तोंडाला त्‍यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्‍यांकडे आता फक्‍त व्‍यक्तिद्वेषाची भाषणं शिल्‍लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्‍याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्‍दव ठाकरेंनी स्वीकारला असल्‍याची टीका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकासमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. मंत्री … Read more

सिलिंग कायद्यातील दुरुस्तीला मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची सभागृहात माहित

नागपूर – बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिलिंग कायद्यात सुधारणा करण्याची मान्यता आज विधिमंडळाने दिली. यामुळे आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग-२ म्हणून वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग-१ करणे शक्य होणार आहे. याचा थेट लाभ खंडकरी शेतकरी व सिलिंग जमीनी मिळालेल्या भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. … Read more