‘चौकीदार चोर है’च्या विधानावर सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना सल्ला

नवी दिल्ली – राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. तर राफेल प्रकरणी केलेल्या कोर्टाच्या अवमानाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माफी स्वीकार करत न्यायालयाने फटकारले आहे. तसेच भविष्यात अशा कोणतेही वक्तव्य करताना काळजी घ्यावी, असा सल्लाही दिला आहे. Supreme Court closes a contempt plea filed by BJP MP Meenakshi Lekhi against Congress leader … Read more

राफेल प्रकरणी न्यायालयाचा केंद्र सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा 

नवी दिल्ली – राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. याप्रकरणात पुनर्तपासाची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे केंद्र सरकरला मोठा दिलासा दिला आहे. Supreme Court dismisses Rafale review petitions against its December 14, 2018 judgement upholding the 36 Rafale jets’ deal. pic.twitter.com/DCcgp4yFiH — ANI (@ANI) November 14, 2019 राफेल प्रकरणी पुनर्विचार … Read more

शबरीमला व राफेल संबंधात आज निकाल

नवी दिल्ली – शबरीमला मंदिरात महिलांना दर्शनासाठी कोर्टाने जी अनुमती दिली आहे त्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी जी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे त्यावर आज निकाल दिला जाणार आहे. या संबंधात एकूण 65 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या मूळ निकालानंतर त्यांची अत्यंत विपरीत प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटली होती. स्त्रीपुरूष समानतेच्या अनुषंगाने … Read more

राफेल पुनरावलोकन याचिका ; सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय जाहीर करणार

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी व्यवहार तपासणी संदर्भातील निकालाबाबत पुनरावलोकन विनंतीवर उद्या सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचे खंडपीठ राफेल पुनरावलोकन विनंत्यांवर उद्या निर्णय जाहीर करणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा समावेश आहे. A bench of Chief Justice Rajan Gogoi, Justice Sanjay Kishan Kaul and Justice KM Joseph will pronounce the … Read more

राफेल हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – “लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर आपण आहोत. काही कारणांमुळे निवडणुका होतील का अशी साशंकता ही आमच्या मनात होती. पंतप्रधान मोदी व्यक्तीगत टीका करत आहेत, पण त्यांनी केवळ मुद्द्यांवर बोलले पाहिजे. मोदी यांनी पाच वर्षांमध्ये काय केले याचा उल्लेख केला जात नाही. त्यांच्या भाषणातून विकास हा शब्दच गायब झाला आहे. राफेल घोटाळा हा जगाच्या पाठीवरचा सर्वांत … Read more