पुणे जिल्हा | एकरी १०० टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

राहू, (वार्ताहर)- श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा १४ वा वार्षिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त कारखान्याशी निगडीत सर्व शेतकरी, कर्मचारी, परिसरातील सामान्य जनाच्या मंगलमय आयुष्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बांधव असे ५१ जोड्प्यांच्या हस्ते ‘संकल्प महायज्ञ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण … Read more

पुणे जिल्हा | यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोर्‍यांचे वाढते प्रमाण

राहु, (वार्ताहर) – दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी घरफोडी, चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. एका मागे वारंवार अशा अनेक घरफोड्या चोर्‍या चोरट्यांनी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे; … Read more

पुणे जिल्हा | शेतकऱ्यांना उन्हाच्या झळा सोसवेना

राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यात यावर्षी मार्चपासून सूर्यदेव आग ओकू लागला आहे. त्यामुळे राहू बेट परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. नदीत पाणी आहे. परंतु पिकाला पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती आहे. वीज उपलब्ध नाही असे नाही. परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे ओव्हर लोडमुळे ट्रान्सफॉर्मर जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे पिके पाण्यावाचून होरपळून जात … Read more

पुणे जिल्हा | उन्हाळी सुट्टीत पोहण्याचे धडे

राहु, (वार्ताहर) – एप्रिल संपून मे महिना सुरू झाला आहे. सर्वच बच्चे कंपनीला शाळेला सुट्टी लागल्या आहेत. अशातच या काळात ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रांचा हंगाम चालू झाला आहे. त्यामुळे सुट्टी अधिक यात्रा यामुळे बच्चे कंपनी खूश आहेत. सुट्टीच्या काळात शहरी भागामध्ये नृत्याचे वर्ग, भजन वर्ग अशा शिकवणी घेतल्या जातात; परंतु ग्रामीण भागात म्हणजेच मामाच्या गावाला … Read more

पुणे जिल्हा | भारनियमनामुळे वाढतोय एकोपा

राहू (वार्ताहर) – प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.त्यात एक चांगली तर एक वाईट बाजू असते. त्याचा प्रत्यय सध्या ग्रामीण भागात येत आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सायंकाळी चार ते रात्री बारा असे भारनियमन (लोडशेडिंग) असते. त्यामुळे नागरिक सायंकाळी सातनंतर चौकात किंवा चावडीवर कमीत कमी तास दोन तास गप्पा मारताना आढळून येत असल्याने भारनियमनामुळे एकोपा … Read more

पुणे जिल्हा | दुष्काळ निधीला शेतकरी मुकणार

राहू, {भाऊ ठाकूर} – दौंड तालुक्यातील पश्‍चिम भागातील शेवटचे टोक असलेल्या टाकळी भीमा व पाटेठाण ही गावे दुष्काळ निधीपासून मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यात पाऊस कमी पडल्याने काही प्रमाणात दिलासा म्हणून दुष्काळ निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अर्ज तलाठी किंवा कृषी विभागाकडे अर्ज करण्याची व्यवस्था होती. परंतु महिनाभरापासून पाटेठाण व टाकळी या … Read more

पुणे जिल्हा | महावितरणच्या उत्तराने शेतकरी हवालदिल

राहू, {भाऊ ठाकूर} – ‘दैव देत आणि कर्म नेत” ही जुनी म्हण राहू बेट परिसराला तंतोतंत लागू होत आहे. राहू बेट परिसर हा पूर्ण बागायत परिसर आहे. त्यामुळे पाण्याची मुबलकता बऱ्यापैकी आहे. परंतु लोडशेडीगमुळे नदीत पाणी असूनही पाणी देत नाही. महावितरणच्या अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना प्रश्‍न विचारले तर ‘वरून’ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा ‘वरून’ … Read more

पुणे जिल्हा | बालचमूंची पावले थिरकली स्टेजवर

राहू, (वार्ताहर)- टाकळी भीमा (ता. दौंड) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात बालचमूंची पावले थिरकली. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून असे कार्यक्रम आयोजित कण्यात येतात. त्यांच्या कलागुणांना भविष्यात वाव देता येतो. याच उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कला सादर केली. पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली. … Read more

पुणे जिल्हा | जिल्हा बँकेच्या राहू शाखेत गर्दी

राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरातील जिल्हा बँकेच्या राहू शाखेमध्ये मार्च अखेरमुळे गर्दी दिसून आली होती. सोसायटीतील पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. राहू बेट परिसर हा शेती बरोबर व्यापारतही अग्रेसर आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी खातेदार बँकेत मोठी गर्दी करीत आहेत. शाखेला सात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संलग्न … Read more

पुणे जिल्हा | एका ओटीपीने सत्तर हजारांचा खिसा रिकामा

राहू, (वार्ताहर)- नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. तसतसे त्यातील मर्यादा व तोटे देखील अधोरेखित होत असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये सर्वसामान्य ते उच्च शिक्षित देखील फसविले जात आहेत. असाच एक प्रकार राहू येथे घडला आहे. एका ओटीपीने सत्तर हजारांचा खिसा रिकामा केला आहे. सायबर क्राइममधील हा प्रकार आता गावापातळीवरही पोहोचला आहे. पुण्यातील एका नामांकित दवाखान्यासाठी … Read more