T20 World Cup 2024 : ‘हा सगळा मूर्खपणा…’, ‘विश्वचषकासाठीच्या संघ निवडीच्या बातमीवर रोहित शर्माचा राग शिगेला….

ICC Men’s T20 World Cup 2024, Rohit Sharma :  आयसीसी पुरुष T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. T20 क्रिकेटचा हा महाकुंभ 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये जगातील 20 संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, भारतीय संघाची निवड हा चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच रोहित शर्माने भारतीय संघाच्या निवडीसाठी … Read more

India vs England Test Series : रोहितच्या नेतृत्वाने प्रभावीत झालो – राहुल द्रविड

India vs England Test Series – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतून रोहित शर्माच्या नेतृत्व शैलीची जगाला ओळख पटली. त्याने या मालिकेत ज्या प्रकारे नेतृत्व केले ते पाहून मी खूपच प्रभावीत झालो आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना अगदी पहिल्या सामन्यापासून भारताने एकदाही मोठे दावे केले … Read more

Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…

IND vs ENG 3rd Test : राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. राजकोट कसोटीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि पुढचे दोन सामने टीम इंडियाने जिंकले. या मालिकेत भारतीय संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे. अशा … Read more

BCCI | इशान-श्रेयसला मोठा झटका! बीसीसीआयनं फर्मान देत संघनिवडीबाबत घेतला ‘हा’ कठोर निर्णय…

Ishan Kishan, Shreyas Iyer BCCI Issue Ultimatum | बीसीसीआयने अखेर आपले संकेत खरे ठरवताना इशान किशन व श्रेयस अय्यर यांना देशांतर्गत रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे आदेश दिले आहेत. जर या दोघांनी हे आदेश मान्य केले नाहीत तर भारतीय संघ निवडीसाठी त्यांचा विर केला जाणार नाही, असे देखील स्पष्टपणे सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआय असा निर्णय घेइल … Read more

Team India : इशान किशनवर ‘या’ कारणामुळे होणार कारवाई; बीसीसीआयचे स्पष्ट संकेत…

मुंबई :- देशांतर्गत स्पर्धेतील मानाची मानली जात असलेली रणजी करंडक स्पर्धा सुरु असताना तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची सुचना केलेली असतानाही इशान किशनने आतापर्यंत एकही रणजी स्पर्धेचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे बीसीसीआय प्रचंड संतप्त असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. इशान किशनला भारतीय संघात स्थान देण्यात … Read more

IND vs ENg Test Series : इशानबाबत संभ्रम कायम; द्रविड यांच्या मतामुळे संघातील स्थान धोक्यात…

नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरीत तीन सामन्यांसाठी येत्या एक दोन दिवसांत संघ निवड होणार आहे. मात्र, इशान किशनचा समावेश होणार का याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे संभ्रम कायम राहिला आहे. इशानने पहिल्यांदा क्रिकेट खेळणे तसेच देशांतर्गत क्रिकेटचे काही सामने खेळणे गरजेचे आहे, असे द्रविड म्हणाले आहेत, … Read more

Team India tour of South Africa : सकारात्मक मानसिकताच जास्त महत्वाची – द्रविड

डर्बन – दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेला भारतीय संघ कागदावर भक्कम दिसत असला तरीही हा दौरा खडतर असेल. यात खेळाडूंची शारीरिक क्षमता किंवा कामगिरी यांपेक्षाही सकारात्मक मानसिकताच जास्त महत्वाची ठरेल, असे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे. आजवर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकदाही कोणतीही मालिका जिंकता आलेली नाही मात्र, खेळाडूंनी आपली जबाबदारी … Read more

Team India : राहुल द्रविडवर मोठे दडपण – सौरव गांगुली

कोलकाता – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवला असला तरीही राहुल द्रविड याच्यावरचे दडपण कमी होणार नाही उलट वाढत जाणार आहे, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. यंदाच्या वर्षी भारतात पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर द्रविडचा करार संपला होता, त्यात बीसीसीआयने वाढ केल्याचे समजल्यावर मला आनंद झाला, असेही … Read more

Team India : राहुल द्रविड यांची मनधरणी करण्यात अखेर BCCIला यश

Rahul Dravid to continue as India head coach : राहुल द्रविड यांची मनधरणी करण्यात अखेर बीसीसीआयला यश आले आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीचा द्रविड यांच्याशी असलेला करार बीसीसीआयने वाढवला आहे. या कालावधीचा बीसीसीआयने स्पष्ट उल्लेख केला नसला तरीही आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून ते पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक … Read more

#INDvAUS T20 Series : ठरलं तर मग! ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी ‘या’ दिग्गजाकडे असणार टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी…

विशाखापट्टणम :- भारतीय संघाचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक (एनसीए) व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हे गुरुवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यापासून भारतीय संघाचे बदली प्रशिक्षक म्हणून कार्यरत झाले आहेत. येत्या काळात त्यांच्याच कडे राहुल द्रविड यांचा कार्यभार म्हणजेच मुख्य प्रशिक्षकपदाची धूरा देण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. – द्रविड करार वाढवण्यास … Read more