Team India Head Coach : मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘या’ दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावाची चर्चा, पण….

नवी दिल्ली :– भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत असून त्यांच्या जागी कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच करार वाढवायचा किंवा नाही याबाबत अद्याप विचार केलेला नाही, असे खुद्द द्रविड यांनीच सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याशी कारार वाढवला जाणार का असाही प्रश्‍न आहे. मात्र, त्यातच भारतीय क्रिकेट वर्तुळात व्हीव्हीएस लक्ष्मण व आशिष … Read more

Team India : ‘त्या’ अफवांना राहुल द्रविडनं दिला पूर्णविराम, म्हणाले “अद्याप कोणताही विचार..”

अहमदाबाद – भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे आपले पद सोडणार असल्याचे वृत्त सातत्याने पसरले जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर द्रविड यांनी अद्याप असा कोणताही विचार नाही असे सांगत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर द्रविड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपादी जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच त्यांचा करार रविवारी पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक … Read more

World Cup Final 2023 : मुख्य प्रशिक्षक द्रविड यांचाही ठरणार अंतिम सामना, समोर आलं ‘हे’ कारण…

Indian Cricket Team Coach Rahul Dravid : भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश केला. जसा संघातील खेळाडूंसाठी हा सामना महत्वाचा आहे तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठीही महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यानंतर त्यांचा संघाशी असलेला करार संपणार आहे. आता त्यात वाढ होणार नसल्याचे संकेतही द्रविड यांनी दिले आहेत. रवी शास्त्री यांची मुदत … Read more

#CWC23 : वर्ल्डकप पदार्पणात शतक ठोकणाऱ्या रचिनच्या नावामागे ‘हे’ रहस्य; इंडियाशी आहे ‘खास’ कनेक्शन! जाणून घ्या…

अहमदाबाद : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (5 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 36.2 षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. डेव्हॉन कॉनवेने 121 चेंडूत 19 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 152 धावा केल्या तर रचिन रवींद्रने 96 … Read more

माझ्या गोलंदाजीवर द्रविड गोंधळायचा – मुरलीधरन

मुंबई :- भारतीय संघाचा एकेकाळचा सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज व सध्याच्या भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याबाबत श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय ऑफ स्पीन गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याने धक्कादायक वक्तव्य केले आहे. माझ्या गोलंदाजीसमोर द्रविडही गोंधळून जात होता, असे सांगत मुरलीधरनने द्रविडला निवृत्तीनंतर इतक्‍या वर्षांनंतर डीवचले आहे. मुरलीधरनच्या कारकीर्दीवर आधारित 800 या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी मुरलीधरनने आपली मते … Read more

#AsiaCup2023 : जसप्रीत बुमराह निर्णायक ठरेल – द्रविड

कॅंडी :- आशिया करंडक तसेच आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा निर्णायक ठरेल, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे. बुमराहने तब्बल 11 महिन्यांच्या कालावधीनंतर आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले व अत्यंत चमकदार कामगिरीही केली. त्याला पुन्हा एकदा आत्मविश्‍वास गवसल्याचे त्याच्या देहबोलीतून समोर येत … Read more

#TeamIndia : युवा संघाला अनुभवाची गरज – राहुल द्रविड

मुंबई :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सारवासारव केली आहे. संघात नवोदितांना जास्त संधी देण्याची आमची योजना होती मात्र, पराभवानंतर लगेचच त्याचे समिक्षण करण्याची गरज नाही. नवोदितांना जास्त वेळ देणे गरजेचे आहे, असेही द्रविड यांनी म्हटले आहे. काही वेळा एकाच वेळी क्रिकेटच्या तीनही प्रकारात यशस्वी कामगिरी … Read more

#TeamIndia : माजी यष्टीरक्षक फलंदाज पटेलची थेट मुख्य प्रशिक्षक द्रविडवर टीका

नवी दिल्ली :- भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने थेट भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर शेलक्‍या शब्दात टीका केली आहे. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा हा ज्या प्रमाणे संघाचा कर्णघार हार्दिक पंड्याशी सातत्याने चर्चा करत असतो, तशी चर्चा द्रविड करत नसावे, असे मतही पटेलने व्यक्‍त केले आहे. पंड्या कुठे चुकत आहे, संघात … Read more

Team India : ऋतूराजला संधी कधी? चाहत्यांनी व्यक्त केला द्रविड यांच्यावर रोष…

बार्बाडोस :- वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सेकंड बेंचला संधी देणार असे म्हणत असलेचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. संजू सॅमसनला वारंवार संधी देऊनही त्याच्या कामगिरीत चमक दिसत नाही मग महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडवरच सातत्याने अन्याय का, त्याला संधी कधी देणार असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे. … Read more

राहुल द्रविडलाही मिळणार नारळ; विंडीज दौऱ्यानंतर होणार मोठे फेरबदल

मुंबई -जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव बीसीसीआयच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच येत्या काळात होत असलेल्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर कर्णधार, प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात असून, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीही उचलबांगडी अटळ असल्याचे मानले जात आहे. 2013 सालानंतर भारतीय संघ आयसीसीची एकही स्पर्धा जिंकू शकलेला नाही. … Read more