“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack |

Jammu & Kashmir Terrorist Attack |  जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या हल्ल्याची … Read more

Lok Sabha Election 2024 : राहुल यांना १४ दिवसांत १ जागा सोडणे अनिवार्य; कोणती जागा सोडणार, वाचा….

Rahul Gandhi | Lok Sabha Election 2024 – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभेच्या २ जागांवरून विजय मिळवला. मात्र, राज्यघटना आणि कायद्यातील तरतुदींतर्गत त्यांना निकाल जाहीर झाल्यापासून १४ दिवसांत १ जागा सोडणे अनिवार्य आहे. केरळमधील वायनाड आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली या मतदारसंघांमधून राहुल यांनी निवडणूक लढवली. त्या दोन्ही जागी ते विजयी झाले. आता ते कुठली … Read more

“नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि तिकडे २४ लाखांहून अधिक विद्यार्थी…”; NEET परीक्षेवरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi On NEET Exam Scam |  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. परंतु, त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे गुण दिलेले आहेत. ५ हजार केंद्रांवर साधारणपणे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यामध्ये जवळपास ६७ मुलांना टॉप ठरवण्यात आले, सर्वांना ७२० गुण दिले गेले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील … Read more

ठरलं! राहुल गांधी होणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते; काॅंग्रेस कार्यकारीणी बैठकीत निर्णय

नवी दिल्ली  – लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदावर राहुल गांधी यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आज कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देताना राहुल गांधी यांनी यावर आपण विचार करू असे म्हटले आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेस कार्यकारीणीने एकमताने राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्ष … Read more

Rahul Gandhi | ‘लोकसभेतील विरोध पक्ष नेतेपद राहुल गांधींनी स्वीकारावे’; काँग्रेस नेत्यांची मागणी

Rahul Gandhi | Leader of Opposition | Lok Sabha Election 2024 – राहुल गांधी यांनीच आता लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी स्वीकारावी अशी जाहीर मागणी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी केली आहे. या पदासाठी ते एकदम रास्त व्यक्ती आहेत, ते देशातल्या १४० कोटी जनतेचा आवाज आहेत आणि त्यातून पक्षालाही बळकटीमिळेल असा दावा कॉंग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा यांनी केला … Read more

लोकसभेत काँग्रेसचा नेता कोण होणार? कन्हैया कुमार म्हणाले…

Kanhaiya Kumar|

Kanhaiya Kumar|  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले आहे. यात काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकांपेक्षा यंदा काँग्रेसने उत्तम कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक २०२४ नंतर पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज सुरू होणार आहे. या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित … Read more

‘तुम्ही सिंहाला जन्म दिलाय’ अमेठीचे खासदार केएल शर्मा यांच्या पत्नीने सोनिया गांधींना सांगितले

Rahul Gandhi । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये किशोरी लाल शर्मा, त्यांच्या पत्नी आणि सोनिया गांधी, आणि प्रियांका गांधी दिसत आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांचा पराभव केल्यानंतर  किशोरी लाल शर्मा, त्यांच्या पत्नी यांनी गांधी कुटूंबियांची भेट घेतली आहे.     View this post on Instagram   … Read more

“राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच ठरले…” – शशी थरूर

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चेंडू मैदानाबाहेर मारला. पक्षाचे नेते राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच ठरले, अशी शाब्दिक बॅटिंग कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली. राहुल यांनीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनावे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. यावेळच्या निवडणुकीत कॉंग्रेसने लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे बळ वाढले आहे. … Read more

राहुल गांधींना ‘त्या’ मानहानीच्या प्रकरणात जामीन ; भाजपने केली होती तक्रार

Defamation Case ।

 Defamation Case । काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय.  कारण त्यांना आता  कर्नाटक भाजपने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या वैयक्तिक हजेरीदरम्यान कोर्टाने त्यांना हा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, … Read more

राहुल-अखिलेश यांच्या ‘या’ निर्णयाकडे सर्वांच्या नजरा ; उत्तर प्रदेशच्या राजकारणावर होणार मोठा परिणाम

Uttar Pradesh Politics ।

Uttar Pradesh Politics । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, राहुल गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या देशातील दोन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. यूपी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2022 च्या यूपी विधानसभा … Read more