‘या’ दिवंगत काँग्रेस नेत्याच्या घरामध्ये राहणार राहुल गांधी ! लवकरच 3 बीएचके’मध्ये होणार शिफ्ट

नवी दिल्ली- कॉंग्रेस नेते राहुल गांधी लवकरच दक्षिण दिल्लीतील निजामुद्दीन पूर्वेकडील घरात शिफ्ट होणार आहेत. ते तीन बेडरूम, 1 हॉल आणि 1 किचन (3बीएके) असलेल्या घरात राहतील. या वर्षी एप्रिलपर्यंत ते नवी दिल्लीतील तुघलक लेन भागातील सरकारी बंगल्यात राहत होते. त्या बंगल्यात ते 19 वर्षे राहिले, पण खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना तो रिकामा करावा लागला. … Read more