‘लोकसभेच्या उमेदवारीसाठी नार्वेकरांनी…’; उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वात गंभीर आरोप

Uddhav Thackeray On Rahul Narvekar । संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या निकालाचं वाचन केलं होत. शिंदे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांच्याकडून मान्य करण्यात आला. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांचीच … Read more

न्यायालयाची नार्वेकरांना ‘सर्वोच्च’ नोटीस ! शिवसेना सुनावणी प्रकरणी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Rahul Narvekar : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून शिवसेनेबाबत घेतलेल्या सुनावणीचे सर्व दस्तावेज जमा करण्यास सांगितले आहे. नार्वेकर यांनी हे दस्तावेज १ एप्रिलपर्यंत सादर करायचे आहेत. या प्रकरणची पुढील सुनावणी ८ एप्रिलला होणार आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता. गुरुवारी ठाकरे … Read more

राहुल नार्वेकरांचा यांचा ईमेल हॅक; ​​​​​​​थेट राज्यपालांना मेल पाठवून आमदारांवर कारवाई करण्याची मागणी…

मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. कहर म्हणजे हॅकर्सनी थेट राज्यपाल रमेश बैस यांना ईमेल पाठवून आमदारांवर कारवाई करण्याची विनंती केली. पण राज्यपालांनी एखादी कृती करण्यापूर्वीच हॅकिंगचा हा प्रकार उजेडात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. … Read more

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

Manoj Jarange Patil : आज विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आशिष शेलार यांनी अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानाची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर मराठा आरक्षणाचे … Read more

Pune: तुतारी कशी वाजते, हे भविष्यात दिसेलच; फडणवीसांची शरद पवारांवर टीका

पुणे – सुमारे ४० वर्षानंतर पवार साहेबांना छत्रपती शिवरायांच्या चरणी जावे लागते. याचे क्रेडिट अजित पवारांना द्यावे लागेल. आता तुतारी कुठे वाजते ? किती वाजते ? कशी वाजते ? हे आपल्याला भविष्यात दिसेलच, अशा शब्दांत तुतारी या चिन्हावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शनिवारी रायगडावर … Read more

Rahul Narvekar । ‘दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार होणार’; राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात

Rahul Narvekar – लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून यासाठीची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तर जे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, ते ही कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर हे दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. … Read more

सुप्रिया सुळे म्हणाल्या, नार्वेकरांचंही अंतर्मन सांगत असेल पण ते बिचारे काय करणार ?

बारामती,जळोची.- निवडणूक आयोगा पाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याच गटाचे असल्याचे सांगत आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले यावेळी सुप्रिया सुळे योगायोगाने बारामतीत होत्या त्यांनी यावर प्रतिक्रिया देत राहुल नार्वेकरांवर शरसंधान साधलं. त्या म्हणाल्या, मला या निकालाचे आश्चर्य वाटले नाही, कारण कॉपी-पेस्ट काम चाललेले आहे. शिवसेनेचा निकाल … Read more

“नार्वेकरांची भूमिका धृतराष्ट्रासारखी; आजचा निकाल म्हणजे..” जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टचं सांगितलं

Jitendra Awhad on Rahul narvekar Ncp Disqualification Case – राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अपात्रतेचा निकाल जाहीर केला आहे. यात त्यांनी मुळ पक्ष अजित गटाचा असल्याचा निर्वाळा दिला. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे ‘कायद्याची पायमल्ली’ अशा शब्दात संताप व्यक्त केला. आव्हाड … Read more

राष्ट्रवादी अजित पवारांकडेच ! राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाबाबत संजय राऊत म्हणतात,”विधानसभा अध्यक्ष हे..”

NCP Disqualification Case Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपला निकाल आज जाहीर केला आहे. अजित पवार गट हीच मूळ राष्ट्रवादी असल्याचे यावेळी नार्वेकरांनी जाहीर केले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून नार्वेकरांच्या या निकालाबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. लोकशाहीचा खून होत आहे आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती याला निकाल म्हणते … Read more

राष्ट्रवादी अजित पवारांकडेचं ! ‘या’ मुद्द्याच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जाहीर केला निकाल

NCP MLA Disqualification Case Rahul Narvekar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. आज 15 फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल जाहीर केला. अजित पवार गट हीच मूळ राष्ट्रवादी असल्याचे यावेळी … Read more