संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले,”पक्षांतर नार्वेकरांचा छंद आणि त्याला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय”

मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “राहुल नार्वेकर शिवसेनेचे उरलेले १६ आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत”, असा आरोप राऊतांनी केला. तसेच पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची सडकून टीकाही राऊतांनी केली. आज … Read more

“जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर..” राहुल नार्वेकरांना उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल आला. प्रतोत भरत गोगावले यांनी निवड चुकीची असल्याचे न्यायालयाने सांगितले तसेच राज्यपालांच्या कामावर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले. यासोबतच आमदारांच्या अपात्रतेची निर्णय सध्याच्या अध्यक्षांवर सोपवण्यात आला आहे. अशात उद्धव ठाकरेंनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर भाष्य केले आहे. आज माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी विविध गोष्टींवर भाष्य केले. आता आमदारांच्या … Read more

Video : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मोठं विधान, म्हणाले….

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निकालानुसार आधी, अधिकृत पक्ष कोणता आणि पक्षप्रमुख कोण हे ठरवावे लागणार आहे, त्यानंतरच प्रतोताची नियुक्ती आणि आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघेल, असे मत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते माध्यमंशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी … Read more

विधानभवनातील शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे 23 जानेवारीला अनावरण – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी (दि. २३ जानेवारी २०२३ ) विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली. तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ॲड. नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय … Read more

हिवाळी अधिवेशन 2022 : फोन टॅपिंग प्रकरणावरून अजित पवार विधानसभा अध्यक्षांवर संतापले;विरोधकांचा सभात्याग

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नानंतर विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांवर भूखंडाबाबत आरोप केल्याचे दिसून आले. त्यामुळे आजचा दिवसही चांगलाच वादळी ठरणार हे निश्चित होत. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत विधानसभेत बोलू देण्याची मागणी केली. यावरून एकच गोंधळ सुरु झाला आणि विरोधकांनी अखेर सभात्याग … Read more

कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला गती द्या – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई : कुलाबा येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे सर्वसामान्य नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध होणार आहेत. पुनर्विकासाचे काम मार्गी लागण्यासाठी संरक्षण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र महत्वाचे आहे. त्यामुळे म्हाडा, नगरविकास विभाग, मुंबई महानगरपालिका यांनी संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, पुनर्विकासासाठी आवश्यक परवानगी, नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, कुलाबा येथील इमारतींच्या पुनर्विकास कामाला … Read more

अग्रलेख : पिक्‍चर अभी बाकी हैं

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून रविवारी सत्ताधारी आघाडीतील भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाल्याने एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपले बहुमत सिद्ध केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. विधिमंडळ विशेष अधिवेशनामध्ये अध्यक्षपदाची निवड एकनाथ शिंदे यांच्या … Read more

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण केले. “उच्चशिक्षित आणि कायद्याचे ज्ञान असलेला विधिमंडळातील सदस्य आज अध्यक्षपदी बसला आहे. सभागृहात योग्य वर्तन पाळण्याची गरज आहे. जागा सोडणे, इतरांच्या भाषणात अडथळा निर्माण करणे, अशा अनेक गोष्टीमुळे सभागृहाचे नियम मोडले जातात. … Read more