क्रिकेट कॉर्नर : सिझनल फळे नको सेकंड बेंच हवा

आयपीएल स्पर्धा सुरू झाली की एखादा कोणीतरी खेळाडू असा काही खेळतो की वाटते अरे याला तर भारतीय संघातच थेट स्थान दिले गेले पाहीजे. मात्र, हा पाण्यावरचा बुडबुडा असतो हे काही दिवसांतच लक्षात येते. त्यामुळे आता या स्पर्धेतून यापुढील काळात सिझनल फळांची गरज नाही तर भक्‍कम सेकंड बेंचची गरज आहे. शिवम मावी, उमरान मलिक, शिवम दुबे, … Read more

क्रिकेट कॉर्नर : युवाशक्‍ती

-अमित डोंगरे क्रिकेटमध्ये सेकंड बेंच किती महत्त्वाचा असतो याची कल्पना यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून बीसीसीआयला आली असेल. आजवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी केवळ औपचारिकता म्हणून खेळाडूंना सल्ला देत होती. माजी कर्णधार राहुल द्रविडला या अकादमीचा संचालक केले आणि चित्रच बदलले. गुरू कोण आहे त्यावरच शिष्याची गुणवत्ता सिद्ध होते, असे म्हणतात हे खोटे नाही.  यंदाच्या … Read more

क्रिकेट काॅर्नर : तेवतिया बनला इंडिया मटेरियल

-अमित डोंगरे क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी, असे म्हटले जाते. हेच सूत्र यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही खरे ठरत आहे. या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून विविध संघांकडून खेळत असलेले स्टार खेळाडू आपली कामगिरी सिद्ध करत आपल्या नावाचा गाजावाजा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली, रोहित शर्मा असे स्टार खेळाडू संमिश्र यश मिळवत असताना एक … Read more

#IPL2020 : तेवतियाने मैदान जिंकले

शारजा – कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन यांच्या आक्रमक खेळीनंतरही राजस्थानचा पराभव स्पष्ट दिसत असताना राहुल तेवतियाने चमत्कार केला. पंजाबच्या शेल्डन कोट्रेलच्या एकाच षटकात 5 षटकारांची आतषबाजी करत त्याने अशक्‍य वाटत असलेला विजय संघाला मिळवून दिला.  पंजाबने 223 धावांचा डोंगर उभा केला होता. डावाच्या 17 व्या षटकापर्यंत तरी पंजाबलाच विजेता मानले जात होते. मात्र, 18 … Read more