nagar | गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान

राहुरी, (प्रतिनिधी): सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध शाळांत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. वैष्णवी चौक परिसरातील योगा भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमास प्रा.दत्तात्रय वाणी, डॉ.रवींद्र वामन, डॉ.अनंतकुमार शेकोकार, शिवचरित्रकार हसन सय्यद, हिंदू रक्षक … Read more

nagar | महिलांना मारहाण, मुलीवर कोयत्याने वार

राहुरी, (प्रतिनिधी): तुम्ही येथून लाईटचे पोल घेऊ नका, असे म्हणत महिलांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एका मुलीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना वांबोरीत दि. २६ मे रोजी घडली. शोभा शरद कोकाटे वांबोरी येथील पाचेमहादेव वस्ती येथे राहत असून शेजारीच त्यांचा चुलत दीर गंगाधर बबन कोकाटे हा त्याच्या कुटुंबासोबत राहण्यास आहे. दि. २६ मे … Read more

nagar | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मोटारसायकल पेटविली

राहुरी, (प्रतिनिधी): – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका किराणा दुकानाची तोडफोड करून मोटारसायकल पेटवून देण्यात आली. महिलेचा विनयभंग केल्याची घटना राहुरी शहरातील मुलनमाथा येथे घडली. या घटनेतील२४ वर्षीय तरुणाचे राहुरी शहरातील मुलनमाथा परिसरात किराणा दुकान आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सात ते आठ आरोपी अनाधिकृतपणे घरात घुसले. घरातील महिला व पुरुषांना … Read more

nagar | पेट्रोल पंपावर लावलेल्या कंटेनरची चारचाके चोरीस

राहुरी, (प्रतिनिधी): रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला लावलेल्या कंटेनरची चार चाके व डिझेल ,असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे दि. १८ मे रोजी रात्री संख्येश्वर पेट्रोल पंपावर कंटेनर लावलेला असताना घडली. देवळाली प्रवरा येथील सतीश पोपट चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चव्हाण यांच्याकडे एमएच … Read more

nagar | मतदानासाठी दिव्यांग पडले घराबाहेर

राहुरी, (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत दिव्यांग बंधू-भगिनींनी घराबाहेर पडून दिव्यांगावर मात करीत मतदान केले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यात 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. 64 गावांतील 178 मतदान केंद्रात प्रक्रिया पार पडली. यात विशेष म्हणजे 2230 दिव्यांग बांधवांनी मतदान केले. या निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांगासाठी घरातून मतदानाची सुविधा पुरवण्यात आली होती. याचा लाभ … Read more

nagar | जिल्ह्यातील सर्व गोशाळांना ११ लाख रुपयांचा चारा

राहुरी, (प्रतिनिधी): नगर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे मुंबई येथील वर्धमान संस्कार धाम या संस्थेचे राजू शहा यांनी जिल्ह्यातील सर्व गोशाळांना अकरा लाख रुपयांचा चारा पाठविला असल्याची माहिती राहुरी फँक्टरी येथील श्रीकृष्ण गोशाळेचे ललित चोरडिया यांनी दिली. दुष्काळानिमित्त दोन महिने चारा पुरवण्यात यावा, अशी विनंती चोरडिया यांनी त्यांच्या ट्रस्टला केली होती. त्यांच्या ट्रस्टने ती मान्य करून … Read more

nagar | राहुरी फॅक्टरीत जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

राहुरी, (प्रतिनिधी) – राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार दि. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी वाव मिळावा, या हेतूने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने ही नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी सामूहिक नृत्य गटास प्रथम पारितोषिक ११,००१ … Read more

nagar | ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू

राहुरी (प्रतिनिधी): ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकरी ट्रॅक्टरखाली दबून जागेवर मयत झाल्याची घटना दरडगाव थडी येथे आज सकाळी घडली. संजय सिताराम जाधव (वय ४३) हे दरडगाव थडी येथे राहत आहेत. तेथील मुळा नदीकाठी त्यांची शेतजमीन असून, जाधव हे आज सकाळी १०.३० वाजे दरम्यान त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटा मारत होते. … Read more

nagar | जखमी वानरास मिळाले जीवदान

राहुरी, (प्रतिनिधी): देवळाली प्रवरा येथे विजेचा धक्का बसल्याने बेशुद्ध झालेल्या वानराला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली आणि जीवनदान मिळाले. आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानच्या लक्ष्मण बागेजवळील स्ट्रीट लाईटच्या वीजवाहक तारांमधील विजेचा धक्का लागून वानर बेशुद्ध होऊन पडले. वानराच्या पिलाला प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वेळीच केलेल्या धावपळीमुळे जीवनदान मिळाले. गेल्या काही दिवसांपासून वानरांची एक टोळी या परिसरात … Read more

nagar | प्लॅस्टिक पुर्नवापराबरोबरच शाश्वत पर्याय शोधावा लागेल

राहुरी (प्रतिनिधी): दिवसेंदिवस प्लॅस्टिकची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाबरोबरच मानवी जीवनावरही होताना दिसत आहे. एका संशोधनानुसार मानवाच्या संपूर्ण आयुष्यात 20 किलोपर्यंत प्लॅस्टिक त्याच्या पोटात जात आहे. या मायक्रोप्लॅस्टिकमुळे कॅन्सर तसेच विविध रोगांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. अशा या प्लॅस्टिकला बंदी हा पर्याय नाही तर प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत … Read more