अहमदनगर | खासगी सावकरांवर सहकार कार्यालयाचे छापे

संगमनेर – तालुक्याच्या पठार भागातील साकूर या बाजारपेठेच्या मोठ्या गावात अवैध सावकारांचा उपद्रव वाढला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने अडल्या नडल्यांना कर्ज देताना, कर्जापोटी त्यांच्या मालमत्ता हडप करण्याच्या सावकारांच्या प्रयत्नांना सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे कायद्याचा लगाम लागला आहे. संगमनेरच्या सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार या सावकारांच्या घरावर केलेल्या कारवाईत कर्जासाठीची अनेक कागदपत्रे आढळल्याने खळबळ उडाली … Read more

नगर | ३० दिवसांत १२६ छापे ; १४३ जणांवर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध धंद्यांना दणका

नगर | शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अवैध धंद्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करत ३० दिवसांत १२६ छापे टाकून १४३ संशयीत आरोपींना अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांंच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाने अवैध देशी दारूची विक्री, हातभट्टीची दारू तयार करणे, मटका, … Read more

पश्चिम बंगालमध्ये छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर 300 जणांनी केला हल्ला

 Attack Ed Team – पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर सुमारे 250-300 लोकांनी हल्ला केला. येथे 24 परगणा जिल्ह्यात रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीची टीम तृणमूल नेते शाहजहान शेखच्या परिसरात पोहोचली होती. हे पथक नुकतेच नेते शाहजहान शेख यांच्या घरी पोहोचले असता लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.   #WATCH उत्तर 24 परगना: पश्चिम बंगाल के … Read more

तामिळनाडू-पुद्दुचेरी आयटीची कारवाई; 60 कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याची नाणी जप्त

IT Raid – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील दोन व्यावसायिक समूहांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीबीडीटीने बुधवारी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी दोन व्यावसायिक समूहांशी संबंधित सुमारे 100 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या शोध मोहिमेनंतर विभागाने 32 कोटी रुपयांची रोकड आणि 28 कोटी रुपयांची सोन्याची नाणी जप्त केली … Read more

AAP खासदार संजय सिंह यांच्या घरावर EDचा छापा; अरविंद केजरीवाल म्हणाले,’काहीच मिळणार नाही…’

 Sanjay Singh ED Raids :  नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यावर प्रतिक्रिया दिली. अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘गेल्या एक वर्षापासून आम्ही दारू घोटाळा पाहत आहोत. कुठेही काहीही सापडले नाही. या लोकांनी बरेच छापे टाकले आहे. दारू घोटाळ्यात अद्याप काहीही सापडलेले नाही.’ संजय सिंह यांच्या … Read more

लालू प्रसाद यादवांवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; म्हणाले,”हा लोकशाहीच्या हत्येचा हा कुत्सित प्रयत्न”

नवी दिल्ली : जमिनीशी संबंधित घोटाळ्यात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने काल कारवाई केली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर काँग्रेसदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी बोलताना काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना खरगे यांनी,”नरेंद्र मोदी सरकार हे विरोधी पक्षांच्या विरोधात … Read more

मोठी बातमी ! हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी; ‘या’ घोटाळ्याप्रकरणी छापे, राष्ट्रवादीत खळबळ

कोल्हापूर : माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर … Read more

National Investigation Agency : एनआयएची ‘या’ तीन राज्यांत सुमारे 50 ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली – दहशतवादी, गॅंगस्टर्स आणि अंमलीपदार्थांचे तस्कर यांच्यातील वाढत्या जवळिकींचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले. ( NIA carries out raids in Punjab, Haryana, UP ) यावेळी काही प्रभावशाली गुंडांच्या निवासस्थानांवरही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या छाप्यांमध्ये ड्रग्ज, रोख रक्कम, गुन्ह्याची कागदपत्रे, … Read more

मोठी बातमी : परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर ED ची धाड

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी आज सकाळी साडेसहा वाजता ईडीने धाड टाकली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार परब यांच्याशी संबधीत मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. ही कारवाई अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर … Read more

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव  यांचा पाय आणखी खोलात गेला असल्याचे दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच सीबीआयने लालू यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे टाकले असल्याची माहिती समोर येत आहेत. लालू प्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवींसह मुलीविरोधातही सीबीआयने कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. लालू आणि त्यांच्या मुलीने आपल्या कार्यकाळामध्ये … Read more