पियूष जैनच्या घरावरील धाडसत्रावर आधारित चित्रपटाची घोषणा; ‘हे’ असणार नाव

नवी दिल्ली : संपूर्ण देशात सध्या एका धाडसत्राची जोरदार चर्चा  आहे. कानपूरमधील  अत्तर व्यावसायिक पियूष जैनच्या घरावर मारलेला छापा आणि ते सापडलेली कोट्यावधींची संपत्ती आढळून आली आहे. दरम्यान, हा सारा  घटनाक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या सर्व प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि कन्नोजमध्ये आयकर विभागाने … Read more

गुजरातच्या गुटखा वितरकाकडे कोट्यवधींचे घबाड; संपत्ती पाहून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

नवी दिल्ली : गुजरातमध्ये प्राप्तिकर विभागाने एका गुटखा वितरकावर कारवाई केली. या कारवाईत सापडलेली संपत्ती पाहून  प्राप्तिकर विभागाचे अधिकारी देखील चक्रावून गेले. कारण प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना वितरकाशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल १०० कोटींची अघोषित मालमत्ता सापडली आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १५ ठिकाणी धाड टाकण्यात … Read more

अरे बापरे! हैद्राबादमध्ये ५५० कोटींचे बेहिशोबी मालमत्तेचे घबाड; कपाटभरुन ५०० च्या नोटा आणि बरंच काही

नवी दिल्ली : आयकर विभागाने हैदराबादमध्ये एका औषध निर्माण म्हणजेच फार्मास्युटिकल कंपनीवर छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल ५५० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या छाप्यामध्ये एका कपाटात ५०० च्या नोटा आढळून आल्या असून ही रक्कम १४२ कोटी ८७ लाख इतकी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या छाप्यादरम्यान सापडलेल्या … Read more

सातारा: पूजा साहित्य दुकानांवर वन विभागाचे छापे

साताऱ्यात एकाला अटक; 87 किलो चंदन व 600 मोरपिसे जप्त सातारा  – सातारा वन विभागाने सातारा व कराड शहरात पूजा साहित्य विक्री करणाऱ्या सहा दुकानांवर कारवाई करून 87 किलो चंदन, सहाशे मोरपीसे व इंद्रजाल नावाचा दुर्मिळ सागरी जीव या कारवाईत जप्त केला. या तस्करीमागे आंतरराज्य टोळी असल्याचा वन विभागाचा संशय असून याच धर्तीवर सांगली व … Read more

महाराष्ट्र आणि गोव्यात आयकर विभागाचे छापे, कोट्यवधीची मालमत्ता जप्त

पुणे – आयकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवा येथील उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत जप्तीची कारवाई केली. हा समूह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवा येथील एक नामांकित पोलाद उत्पादक आणि व्यापारी आहे. ४४ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. छापे आणि जप्तीच्या मोहिमेदरम्यान, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, दस्तऐवजांचे कागद आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. छापे … Read more

आतापर्यंतची मोठी कारवाई! जम्मू काश्मीरमध्ये एनआयएकडून १४ जिल्ह्यांमधील ४५ ठिकाणांवर धाडी

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी निधी पुरवठा प्रकरणी एनआयएने जम्मू काश्मीरमधील १४ जिल्ह्यांमध्ये धाड टाकली असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण ४५ ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएकडून ही कारवाई केली जात … Read more

“सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’ उपटली जात आहेत”; ‘त्या’ माध्यम समुहावरील कारवाईवरून शिवसेनेची सरकारवर टीका

मुंबई :  उत्तर भारतातील प्रथितयश मिळवलेल्या माध्यम समूह भास्करवर आयकर विभागाने धाड  टाकली. भास्कर समूहाने करचोरी केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता विरोधकांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. भास्कर समूहावर टाकण्यात आलेल्या छाप्यांवरून आज शिवसेनेने केंद्र सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. सामना अग्रलेखातून या मुद्द्यावर आणीबाणीच्या … Read more

“धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होतोय”; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर याप्रकरणी आता सीबीआयने देशमुख यांच्यासह या प्रकरणात संबंधित असलेल्या इतरांवर गुन्हा दाखल केला असून, देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. याच मुद्दयावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

आयकर विभागाचे तामिळनाडू येथे छापे

चेन्नई –  आयकर विभागाने दिनांक आज तामिळनाडूत छापे मारले. त्यात चेन्नईतील दोन कंपन्यांचा समावेश आहे, त्यातील एक तामिळनाडू येथील आघाडीची सराफ पेढी आहे तर दुसरी दक्षिण भारतातील मोठी दागिन्यांची किरकोळ विक्री करणारी कंपनी आहे. ही शोध मोहीम चेन्नई, मुंबई, कोईमतूर, मदुराई, त्रिची,त्रिसूर,नेल्लोर,जयपूर आणि इंदोर अश 27 ठिकाणी जाऊन घेतली गेली. सराफी पेढीवर घातलेल्या शोधमोहीमेत खात्यांशिवाय … Read more

अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई व परिसरात अनेक ठिकाणी धाडी

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व परिसरातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई घेण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण 4,98,74,973/- (चार करोड अठयान्नव लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर फक्त) रुपायांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून एकूण 93 खाद्य तेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात … Read more