पुण्यात ‘या’ बँकेवर ईडीची छापेमारी; कागदपत्रांची झाडाझडती सुरू

पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. हे पथक शुक्रवारी सकाळीच शहरात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.     बॅंकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी संचालक आमदार अनिल भोसले यांच्यासह 16 पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यापैकी आमदार भोसले, मुख्य … Read more

मोठी बातमी; हिमाचलातील ड्रग्ज रॅकेटवर महाराष्ट्र ‘एटीएस’ची छापेमारी

दहशतवाद्यांशी संबंध आहे का, याचा तपास करणार पुणे  – महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापे टाकत देशातील मोठे ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. हिमाचलातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई केली गेली. यामध्ये दोघांना ताब्यात घेतले असून, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.     पुणे लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबरअखेरीस ड्रग्ज पेडलरवर … Read more

औषध उत्पादक, वितरकांवर छापेमारी

आक्षेपार्ह जाहिरात : जादुटोणा कायद्यांतर्गत सव्वादोन लाखांचा औषधांचा साठा जप्त पुणे – आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे 16 ते 18 डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यात एका कंपनीच्या औषधाच्या लेबलवर आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने एकूण 2,18,866 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई औषधे आणि जादुटोणा उपाय कायदा 1954 अंतर्गत करण्यात आली आहे. तसेच अशा … Read more

रातूल पुरी यांच्या निवासस्थानावर छापे

  नवी दिल्ली : मोसर बेअर सोलर कंपनीने केलेल्या बॅंकेच्या 787 कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण पथकाने उद्योगपती रातूल पुरी यांचे निवासस्थान आणि कार्यालये अशा सात ठिकाण एकाचवेळी छापे टाकले. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांचे रातुल हे भाचे आहेत. रातुल पुरू यांचे वडील दीपक पुरी यांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवर … Read more

उद्योगपती रातूल पुरी यांच्या निवासस्थानावर छापे

नवी दिल्ली : मोसर बेअर सोलर कंपनीने केलेल्या बॅंकेच्या 787 कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण पथकाने उद्योगपती रातूल पुरी यांचे निवासस्थान आणि कार्यालये अशा सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांचे रातुल हे भाचे आहेत. Delhi: A team of Central Bureau of Investigation (CBI) officials … Read more

जामखेड : खर्डा येथे मावा बनवणाऱ्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

१४ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू व सुपारी जप्त जामखेड (प्रतिनिधी) : खर्डा येथील सुर्वे गल्ली व गवंडे गल्ली येथे मावा बनवणाऱ्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या मध्ये एकुण चौदा हजार रुपयांचे सुगंधी तंबाखू व सुपारी सह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोघाजणांनवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

“टेरर फंडिंग’ प्रकरणी नागालॅन्डमध्ये एनआयएचे छापे

नवी दिल्ली : नागालॅन्डमधील बंडखोर गट “एनएससीएन (आयएम)’ या गटाशी संबंधित “टेरर फंडिंग’ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने नागालॅन्डमध्ये आज ठिकठिकाणी छापे घातले. पुंगतिंग शिरमिरांग उर्फ जेम्स जामिरची पत्नी आणि या प्रकरणातील मुुख्य आरोपी आलेम्ला जमिर आणि अन्य काही सदस्यांच्या घरांवर “एनआयए’ने छापे घातले. पुंगतिंग शिरमिरांग सध्य फरार आहे. “एनआयए’ने घातलेल्या छाप्यांमध्ये 82..6 लाख … Read more

ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणी दिल्ली, पुण्यात छापे

नवी दिल्ली : अतिमहत्वाच्या व्यक्‍तींसाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणातील करचुकवेगिरी संदर्भात प्राप्तीकर विभागाने गुरुवारी दिल्ली आणि पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले. या प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी तसेच पुण्यातील प्रथितयश उद्योजकाशी संबंधित ठिकाणांवर हे छापे घातले गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण 30 ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या … Read more

टाकळी लोणार येथील जुगार अड्ड्यावर छापा

दीड लाखाचा मुद्देमाल जप्त, आठ जण ताब्यात श्रीगोंदा – तालुक्‍यातील टाकळी लोणार येथील बसस्थानकाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत चार दुचाकी, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 57 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर ठिकाणी जुगार खेळणाऱ्या शब्बीर रमजान शेख, रायचंद … Read more