Pune: रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्जचा अहवाल सादर करा

पुणे – महापालिकेची नियमावली डावलून रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या हद्दीत मोठे होर्डिंग्ज ( जाहिरात फलक) उभारलेले आहेत. त्याचे कोणतेही स्ट्रक्चरल आॅडिट होत नाही. तसेच हे सर्व जाहिरात फलक मुख्य रस्ते आणि सिग्नललगत आहेत. अनेक ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेताच उभारलेल्या या जाहिरात फलकांबाबत अहवाल सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आकाशचिन्ह आणि परवाना … Read more

रेल्वेच्या समस्यांना बैठकीत फुटली वाचा; सह्याद्री एक्‍स्प्रेस पुन्हा सुरू करण्यासह ‘लोकल’चा मुद्दा

पुणे – मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेसला पुन्हा हिरवा कंदील मिळाला. लवकरच सह्याद्री एक्‍सप्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. तसेच श्री महालक्ष्मी एक्‍स्प्रेसचे डबे वाढविणे, ते स्वच्छ आणि सुरक्षित असावे. पुणे-लोणावळा मार्गावर लोकलची संख्या वाढवून ती दौंडपर्यंत चालवावी. मुंबई-कोल्हापूर, लातूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करणे, यांसह विविध मागण्या करत खासदारांनी रेल्वेच्या समस्या, … Read more

पुणे रेल्वे विभागाची तिजोरी खणाणणार; कार्गो सेवा सुरू, पहिली गाडी संकरेल-हावडाला रवाना

पुणे – रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पहिली विशेष कार्गो गाडी खडकी स्थानकावरून संकरेल-हावडा येथे रवाना करण्यात आली. या गाडीतून प्रामख्याने इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांची (व्हाईट गुड्‌स) वाहतूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. त्यामुळे मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार पुणे स्थानकातून पहिली विशेष कार्गो गाडी रवाना करण्यात आली. या गाडीतून प्रामख्याने इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांची वाहतूक … Read more

रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागते का? लोको पायलट ची निवड कशी केली जाते ? जाणून घ्या..

नवी दिल्ली- आपल्या देशामध्ये वाहतूक नियमांतर्गत कार, बस, बाईक आणि ट्रक चालवण्यासाठी प्रत्येकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच लायसन्सशिवाय वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा देखील आहे. पण तुम्हाला कधी रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स ची आवश्यकता असते का? असा प्रश्न पडलाय का? जर पडला असेल तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. अशी आहे लोकोपायलट निवडण्याची … Read more

पुणे : रेल्वेत महिन्यात 20 हजार फुकटे

पावणेदोन कोटींचा दंड वसूल पुणे – पुणे रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 20 हजार 537 जणांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून 1 कोटी 73 लाख रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. यावरून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे स्पष्ट होत आहे. रेल्वेमधून फुकट प्रवास करणे किंवा फ्लॅटफॉर्म तिकीट न घेता … Read more

ट्रेनमध्ये सामान विसरल्यावर परत कसे मिळवाल ? ‘जाणून घ्या’ रेल्वे त्याचे काय करते?

मुंबई – भारतीय रेल्वेचे विस्तीर्ण जाळे देशभर पसरलेले आहे. हे देशातील सीमा भागांना मोठ्या महानगरांशी जोडण्याचे काम करते. देशभरात दररोज करोडो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक नियम केले आहेत. ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर अनेक रेल्वे प्रवासी आपले सामान ट्रेनमध्येच विसरतात, असे अनेकदा दिसून येते. अशा स्थितीत घरी आल्यानंतर … Read more

परीक्षा केंद्र ठरविण्यासाठी RRB घेणार गुगल मॅपची मदत, ‘ही’ आहे सरकारची योजना

नवी दिल्ली – सरकार आता रेल्वे परीक्षेत गुगल मॅपचा वापर करणार आहे. ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल पण सरकार तुमच्या फायद्यासाठी हे काम करणार आहे. रेल्वे परीक्षेचे ठिकाण ठरवण्यासाठी गुगल मॅपचा वापर पहिल्यांदाच होणार आहे.  परीक्षा केंद्र उमेदवारांच्या घरापासून दूर असल्याने होणारा त्रास दूर करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. चला सविस्तर समजून घेऊया…. … Read more

इराणमध्ये रेल्वे रुळावरून घसरली; 21 ठार 47 जखमी

तेहरान – इराणच्या पूर्व भागात एक प्रवासी रेल्वे रुळावरून घसरुन झालेल्या अपघातात किमान 21 जण ठार आणि 47 जण जखमी झाले आहेत. ओसाड, वाळवंटी प्रदेशातील तबास शहराजवळ झालेल्या या अपघातात रेल्वेचे किमान निम्मे डबे घसरले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रेल्वे इराणच्या इस्लामिक रिपब्लिक रेल्वे या सरकारी कंपनीकडून चालवली जात होती. राजधानी तेहरानपासून 550 किलोमीटर अंतरावरील … Read more

थंडी, धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द; प्रवासाला जाण्याआधी जाणून घ्या ‘ही’ यादी

देशभरात कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वेच्याही अडचणी वाढल्या आहेत. धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर एकदा NTES वर जा आणि तुमच्या ट्रेनची सर्व माहिती मिळवा. अन्यथा तुम्हाला खूप त्रासाला सामोरे जावे लागू शकते. थंडीबरोबर अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून … Read more

गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून 261 विशेष गाड्या

नवी दिल्ली  – गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे 261 गणपती विशेष गाड्या विविध ठिकाणांसाठी विशेष भाडे तत्वावर चालवणार आहे. गणपती विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वे 201, पश्‍चिम रेल्वे 42, कोकण रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (घठउङ) 18 गाड्या चालवणार आहे. या गाड्यांची सेवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली असून … Read more