पुणे | आणखी पाच दिवस पावसाचा अलर्ट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, पालघर येथे उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दि. २१ मे रोजी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भ … Read more

Unseasonal Rain Alert : महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट; वादळीवाऱ्यासह गारपिटीचा इशारा

Weather Update|

Maharashtra Unseasonal Rain Alert – राज्यात आठवड्याभरापासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही सुरू आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले असताना हवामान खात्याने अवकाळीचा मुक्काम पुन्हा वाढण्याचा इशारा दिला आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. दरम्यान आज शुक्रवारी पूर्व विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, तर मराठवाडा व मध्य … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये 3 दिवस पावसाचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी

Rain In Maharashtra – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा चांगलाच वाढला होता. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. यात शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील. सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची … Read more

Unseasonal Rain : अवकाळी पावसाच्या फटक्याने राज्यातील बळीराजा पुन्हा हवालदिल ; हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती

Unseasonal Rain : राज्यात (Mararashtra) अवकाळी पावसाची शक्यता (Rain Alert)  हवामान विभागाने (IMD) ने  काही दिवसापूर्वीच वर्तवली होती. भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने अरबी समुद्रात (Arebian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. … Read more

Cold Weather : राज्यासह देशात पारा घसरला; ‘या’ भागात पावसाचा अंदाज

Cold Weather : राज्यात थंडी (Cold Weather) आता सुरु झाली आहे. सगळीकडे गारठा (Winter) वाढल्याचे जाणवत आहे. दरम्यान, राज्यात (Maharashtra) काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागा (IMD) ने वर्तवला आहे. नोव्हेंबर (November) महिन्यात गारठा वाढला असली तरी, आणखी पारा घसरणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार,राज्यात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कोल्हापूर (Kolhapur) त पावसाची … Read more

Maharashtra Rain: राज्यात उद्या विजांसह जोरदार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Rain: यावर्षी राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही अनेक भागांत पाऊस न झाल्यामुळे बहुतांश भागातील शेती पीकं वाळून जात आहेत. शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. अशातच आता राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. मात्र पावसाचा … Read more

केदारनाथमध्ये भूस्खलनाने दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; उत्तराखंडात अलर्ट

देहरादून : उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचल्याच्या घटना समोर येत आहेत. केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये जमीन खचल्याची घटना घडली असून तीन लहान मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक मुलगी जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. जमीन खचल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ढिगाऱ्याखाली … Read more

राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्‍यता; ‘या’ भागात मुसळधार

पुणे – राज्यात पुढील तीन दिवस कोकण-गोव्यासह विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून राज्यातील कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यातील … Read more

उत्तर भारतात पावसाचा तांडव! जनजीवन पूर्णपणे विस्कळीत, हिमाचलमध्ये तब्बल 4000 कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : सध्या उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून त्याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखडं, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यात अनेक ठिकाणी नद्या ओसंडून वाहत असून काही नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसत आहे. हिमाचल … Read more

Rain Alert: राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्‍यता, ‘या’ भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस

मुंबई – राज्यात काही महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यातील काही भागांत उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस … Read more