राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; तर मान्सूनच्या आगमनाचा दिवसही ठरला…

Weather Update|

Weather Update| मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलेले चित्र पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी उष्णतेचे वातावरण देखील पाहायला मिळाले. यातच आता राज्यातील काही भागात पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर नाशिक, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. ‘या’जिल्ह्यात पावसाची … Read more

राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात “यलो अलर्ट’ जारी

Weather Alert Rain Update – दोन दिवस (9 आणि 10 मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 9 मे रोजी पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जन ा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. तसेच अहमदनगर, … Read more

महत्वाची बातमी : मुंबईत पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्‍यता; रेड अलर्ट जारी

मुंबई – भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबईत आज शुक्रवारी दुपारी 1:00 वाजल्यापासून पुढील 24 तासांपर्यंत रेड अलर्ट जारी केला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे विविध नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आता मुंबईत पुढील 24 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून त्यानुसार लोकांनी वेळापत्रकांचे नियोजन करावे अशी सूचना हवामान खात्याने केली … Read more

काळजी घ्या! राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. … Read more

Maharashtra Rain Update | ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update – राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस ( rain forecast ) पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यातही आगामी तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. राज्यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने हुलकावणी दिल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, … Read more

राज्यातील ‘या’ भागात पुढील 24 तास मुसळधार

मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी गेले दोन दिवस चांगला पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे. तर काही जिल्ह्यात जोरदार सरी कोसळत आहेत. तसेच मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत आहेत. ढगही दाटून आलेत. पुढच्या तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य प्रदेशात कमी … Read more

येते काही दिवस पावसाचेच

पुणे : कयार वादळाचा फटका कोकणच्या किनार पट्टीला बसण्याची शक्‍यता असून कोकणात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कयार चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान शनिवारी जोरदार वाऱ्याबरोबर काही ठिकाणी विज कोसळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी (दि. 27) कोकण, गोवा … Read more