‘सप्तशृंगी गडा’वर मुसळधार, भाविकांची एकच धावपळ

NASHIK  । गेल्या दोन ते दिन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशकातील दिंडोरी तालुक्याला पावसाने झोडपले. दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथील डाळिंब बागेत पाणी साचल्याचे दिसून आले. पहिल्याच पावसाने दिंडोरीत पूर सदृश्यस्थिती पाहायला मिळाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी सुखावला आहे. तासाभराच्या पावसाने दिंडोरीत 1.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर आज सप्तशृंगी गडावर … Read more

लक्षणे, कारणे, निदान आणि प्रतिबंध…. पावसाळ्यात डास चावल्यामुळे होणारा ‘डेंग्यू’ आजार काय आहे? वाचा सविस्तर…

Dengue Fever | Dengue : सध्या उष्णतेचा पारा कमी झाला असून अनेक ठिकाणी पावसाने तुफान हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता कडक उन्हापासून आराम मिळाला आहे. पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच या ऋतूत आजारांचा धोकाही असतो. विशेषत: या ऋतूमध्ये डेंग्यूचा धोका खूप जास्त असतो, अशा परिस्थितीत पावसाळ्यात काही गोष्टींची माहिती करून घ्यावी जेणेकरून तुम्ही … Read more

मुसळधार पावसानं वाईला झोडपलं ! रस्त्याला पुराचे स्वरूप प्राप्त

वाई (प्रतिनिधी) – वाई व परिसरात दुपारी विजाच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या तुफान पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले. बावधन नाक्यावरील ओढ्याचे पाणी रस्त्यावर शिरल्याने काही काळ बावधनकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. पावसाने आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक विजांच्या गडगडाटामध्ये सुरुवात केली. वाई व परिसरामध्ये सुमारे दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे … Read more

Maharashtra Weather : मान्‍सूनची आगेकूच सुरू ! राज्‍यात पाच दिवस अवकाळीबरोबरच उष्णतेची लाट

Maharashtra Weather – राज्यात वाढत्या उकाड्यामुळे मान्सून लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राज्यात उन्हाचा तडाका वाढत असून दुसरीकडे मान्सून आगेकूच सुरू आहे. 9 तारखेला अंदमानात दाखल झालेला मान्सून आता 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. तर 15 जूनपर्यंत मान्सूनचे नाशिक, पुणे, … Read more

पाटोदा गेवराईसह बीडमध्येही रिमझिम; वादळीवाऱ्यासह पावसामुळे आंब्याचे नुकसान

बीड – गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी सोमवारी सहा वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे खरीपाच्या शेती मशागतीसाठी फायदा होणार आहे. दरम्यान वादळीवाऱ्यासह पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यात रेवकी, तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाचेगाव , मादळमोही, चकलांबा, धोंडराई सह दहा महसूल मंडळे आहेत. गेवराई तालुक्यात दरवर्षी खरीपातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या … Read more

Satara News : वाघोली परिसराला पावसाने झोडपले

सातारा (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्यातील वाघोली परिसराला आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. सातारा जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जीवित व वित्तहानी झाली नसली तरी नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. सध्या राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान मांडलं आहे. दोन दिवसांपूर्वीच पुणे, सिंधुदुर्ग, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात … Read more

Pune News । वाघोली-मांजरी रस्त्यावर झाड कोसळले

वाघोली (प्रतिनिधी) : सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे रविवारी सायंकाळी (दि.१९) वाघोली-मांजरी रस्त्यावर आव्हाळवाडी गावाच्या पुढे पोल्ट्री जवळ झाड पडल्याची घटना घडली. झाड पडल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या मदतीने झाड बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाघोली येथील सोलासीया सोसायटीच्या बाहेर झाड कोसळले होते. पीएमआरडीए … Read more

चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; एका तासात 110 मी.मी पावसाची नोंद

चिपळूण – राज्यात एकीकडे काही भागांमध्ये उष्णतेची लाट आलेली असतानाच आता कोकणातीत चिपळूणात मात्र अवकाळी पावसाने कहर केला आहे. चिपळूणमधील अडरे गावात ढगफुटी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एका तासात 110 मी.मी पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे. अचानकपणे जोरदार पाऊस बरसल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज रविवारी तासाभरातच चिपळूणमधील अडरे … Read more

सावधान ! पुढील दोन दिवस केरळला तुफानी पावसाचा इशारा, हवामानशास्त्र म्हणतात….

Kerala Monsoon – भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवसांत केरळ मध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून त्यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये १९ आणि २० मे रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यातील पथनामथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांसाठी हा रेड ॲलर्ट आहे. त्याव्यतिरिक्त, तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलम या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात … Read more

Weather News : राज्‍यात सर्वदूर अवकाळीचे धूमशान; उन्हाळी पीकांचे मोठे नुकसान

Weather in Maharashtra – राज्यात आज सर्वदूर अवकाळी पावसाने धूमशान घातले. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे उतरणीसाठी आलेला … Read more