महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई – मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. … Read more

पुढील आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास

पुणे – देशातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पुढील आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. दरवर्षी साधारणपणे 1 सप्टेंबरपासून पश्‍चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. सलग चार दिवस तेथे पावसाने विश्रांती घेतल्यास मान्सूनने परतल्याचे हवामान खात्याकडून जाहीर केले जाते. परंतु, राजस्थानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे हा … Read more