राज कपूरचा बंगला 100 कोटींना विकला, जाणून घ्या कोण आहे नवा मालक?

मुंबई – आरके स्टुडिओनंतर त्यांचा चेंबूरचा बंगलाही विकला गेला आहे. हे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने विकत घेतले आहे. राज कपूर यांचा हा बंगला देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसजवळ आहे. त्यावर कंपनी रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करणार आहे. ही चेंबूरची सर्वात महागडी लोकल मानली जाते. या डीलची किंमत अधिकृतपणे निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु … Read more

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या स्मृती जपणार

मुंबई – दिलीप कुमार आणि राज कपूर हे जरी भारतीय असले आणि बॉलीवूडचे कलाकार असले तरी पाकिस्तानातदेखील या दोघांची लोकप्रियता प्रचंड आहे. ते दोघेही मूळचे पेशावरचे असल्याचा त्या परिसरातील लोकांना अभिमान आहे.  दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांच्या पेशावर मधील घरांची चर्चा याआधीही बराच काळ सुरू होती. मात्र ती घरे पाकिस्तानात असल्याने त्यासंदर्भातील निर्णय … Read more

दिलीपकुमार, राज कपूरची घरे पाकिस्तान सरकार विकणार

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा राज्य सरकारने बॉलीवूडचे दोन दिग्गज अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित हवेली पेशावरच्या अडीच हजार कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. पुरातत्त्व विभागाने ही रक्कम पेशावरच्या उपायुक्तांना दिली आहे. दोन्ही घरांच्या सध्याच्या मालकांना खरेदीसाठी अंतिम नोटीस बजावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खैबर पख्तूनख्वा येथील पुरातत्व विभागाचे संचालक अब्दुस समद … Read more

शशी कपूर : कपूर घराण्याचा समृद्ध वारस

श्रीनिवास वारुंजीकर अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला ठसा हिंदी सिनेसृष्टीत उमटवलेल्या बलबीर राज कपूर अर्थात शशी कपूरचं मूळ नाव बलबीर राज कपूर आहे, हेच फारसं कुणाला माहिती असण्याची शक्‍यता नाही. (आज इंटरनेट आणि विकिपेडियाच्या जमान्यात असं म्हणता येत नाही म्हणा…) पण तरिही अभिनयाचा वारसा असलेल्या आणि एका समृद्ध सिनेघराण्याचा एक जीता-जागता वारस शशी कपूर आहे. … Read more

ईडीने दुस-यांदा अरमान जैनला बजावला समन्स

कपूर घराण्याची लेक रीमा जैन यांचा मुलगा अरमानच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. ईडीने त्याला टॉप्स ग्रुपशीसंबंधित 175 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दुस-यांदा समन्स बजावले आहे. अरमानला यापूर्वीही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र तो हजर झाला नव्हता. अरमान हा राज कपूर यांच्या मुलीचा मुलगा आहे. तो बॉलिवूड सेलिब्रिटी रणबीर कपूरचा आत्येभाऊ आहे. त्यामुळेच त्याला चौकशीसाठी … Read more

राज कपूर, दिलीप कुमार यांच्या घरांच्या खरेदीसाठी 2.35 कोटी रुपये

पेशावर –  हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांच्या खरेदीसाठी पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने 2.35 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांच्या वंशपरंपरागत घरांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय यापूर्वीच पाकिस्तान सरकारने घेतला आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी या घरांच्या … Read more

हम न रहेंगे, तुम न रहोगे, फिर भी रहेगी निशानीयां…

राज कपूर मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. कर्जबाजारी झाले होते. त्यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला आणि त्यांचा प्राण असलेला आर के स्टुडीओ विकण्याची वेळ आली होती. आर के स्टुडीओचे राज यांच्या आयुष्यात काय महत्व आहे याची नर्गिस यांना कल्पना होती. त्यांनी आपले दागिने विकले आणि आर के स्टुडीओ वाचवला. – ऋषि कपूर, राज कपूर यांचे … Read more

राज कपूर, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाकिस्तान सरकार विकत घेणार

पेशावर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानमधील घरांची खरेदी करण्याचा निर्णय पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने घेतला आहे. या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या वंशपरंपरागत इमारती आता अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या आहेत. त्या पडून नष्ट होण्याच्या बेतात असतानाच खैबर पख्तुनवा सरकारने त्यांचे संवर्धन करण्यासाठी या इमारती खरेदी करण्याचा निर्णय घेतला … Read more

पेशावरमधील्‌ राज कपूर यांच्या हवेलीपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न

पेशावर – हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर खानदानाच्या मालकीची पेशावर येथील आलिशान हवेलीपुढे आता अस्तित्वाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. या हवेलीच्या जागेवर आता व्यवसायिक संकुल उभे करण्याचा विचार सध्याच्या मालकाने निश्‍चित केला आहे. ते या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शो मॅन राज कपूर यांचे जन्मस्थळ असलेले आणि ऋषी कपूर यांच्या पूर्वजांची ही हवेली आता लवकरच जमिनदोस्त होण्याची … Read more